Family tree very helpful

#463826

हरि ॐ दादा
अग्रलेख वाचताना कोणाचे कोणाशी काय नाते आहे समजने अत्यंत आवश्यक आहे . ह्यामुळे ईतिहास समजने सोपे जाते . तुम्ही पोस्ट केलेल्या family trees वंशावळ आम्हा श्रद्धावानांसाठी अत्यंत मोलाचे ठरतात . बापूंच्या कृपेने ह्या वंशावळान्वर आधारित एक चार्ट बनविला आहे , तो मी पोस्ट करत आहे .
हरि ॐ श्री राम अम्बज्ञ
डॉ निशिकान्तसिंह विभुते