Dinosaur created by Nyx and Shukracharya

Forums वैश्विक वास्तव (The Universal Truth) प्रारंभ Dinosaur created by Nyx and Shukracharya

#181133

Harsh Pawar
Participant

Dinosaur created by Nyx and Shukracharya

हे माझ्या आनंदघना, हे माझ्या भक्तसखया, हे माझ्या आश्रयदाता, हे माझ्या सुखनिधाना, हे माझ्या बापुराया, किती म्हणून किती तुझे कौतुक करू आणि आभार मानू, जो तू आम्हाला ह्या लेखमालेच्या सहाय्याने ह्या विश्वाचा इतिहास सांगत आहेस.. आज डायनोसॉर्सची उत्पत्ती कशामुळे झाली हे कळालं.. हा प्राणी अशुभ असल्याचे आज कळाले.. खरच आपल्या आजुबाजुला वावरणाऱ्या इतर लोकांपेक्षा आपण किती तरी कारणांमुळे, बापूंमुळे श्रेष्ठ आहोत… आणि त्या असंख्य कारणांच्या यादीत आणखीन एक गोष्ट add झाली ती म्हणजे ‘ आम्हाला आमच्या बापूंकडून हा वैश्विक इतिहास कळत आहे’.. कोणाच्या बापाला माहीत होतं का ह्या डायनोसॉर्सच्या उत्पत्तीचे मुळ कारण??? Only my Bapuraya could know and tell us what has never been told… आज पुन्हा एकदा लेख वाचून छाती रुंद झाली बापुरायाच्या अभिमानाने…
I Love you my Dad..
Shri Ram
Harshsinh