Dinosaur created by Nyx and Shukracharya

Forums वैश्विक वास्तव (The Universal Truth) प्रारंभ Dinosaur created by Nyx and Shukracharya

#181233

Dinosaur created by Nyx and Shukracharya

गेले काही अग्रलेख मी शांतपणे वाचत होते. या अग्रलेखांमधून अनेक प्रश्न सुटत होते. मागच्याच अग्रलेखामध्ये बापूंनी ड्रॅकोइनासॉरसच्या निर्मितीची कथा सांगितली. तेव्हाच कळले की बापू डायनोसॉरस dinosaur बद्दल बोलत आहे. या महाकाय प्राण्याबद्दल सर्वांना कुतुहूल आहे. डायनासॉरसचे पिक्चर आपण आवडीने पाहतो. पण मुळात यांची उत्पत्ती कशी झाली याचे गुढ आजच्या अग्रलेखात उलघडले. ही जमात पुढे प्रलयात पृथ्वीवरुन नष्ट झाली…या सत्यातच महादुर्गेची योजन दिसून येते. जे जे काही अपवित्र मार्गाने उत्पन्न होते..त्याचा विनाश अटळ हे मला यातून कळले.
– Reshma Narkhede