Devidohana is rebirth of Jambhasur

#342123

Harsh Pawar
Participant

Hari om Dada,

आजच्या अग्रलेखामध्ये मारडूक(Marduk) मेडयूसाला (Medusa) सांगतो की डेव्हीडॉहाना(Devidohana) ही जंभदैत्याचा (Jambhasur) पुनर्जन्म आहे…
“जंभदैत्य” हे नाव कुठे तरी ऐकल्यासारखे वाटले आणि मग बापूंनि दत्ताबावनीमधील ओळ आठवून दिली :
जंभ दैत्यथी त्रास्या देव । कीधी म्हेर तें त्यां ततखेव ॥१२॥

हा जंभदैत्य तोच का?? कसे सर्व कही interlinked आहे ना 🙂
आणि एक गोष्ट लक्ष्यात आली अग्रलेख वाचून की श्रद्धावानांची नाळ जन्मताच परमात्मयाशी जोडलेली असते ..ही नाळ म्हणजेच भगवंताचे त्याच्या लेकरांवर असणारे लाभेवीण प्रेम , ही नाळ घट्ट होते भक्तांनी केलेल्या निस्वार्थ भक्ती आणि सेवेतून .. तर कुविद्येचा उपयोग करणार्यांना त्यांचे कुविद्यासमर्थ्य सतत वाढवत नेण्यासाठी त्यांना सैतानाची प्रत्यक्ष नाळ शोधून उपयोगास आणावी लागते..किती घृणास्पद गोष्ट आहे ही…त्यांच्याकडे भगवंत आणि श्रद्धावनांमध्ये असणारी खरी नाळ येणार तरी कुठून ?साले सर्वच संधीसाधु , विश्वासघाती , निर्लज्ज गिधाडे कुठली ..प्रत्येकाचा वापर फक्त गरजे पुरता करणारी ही मंडळी कुणाशी ही बांधील नसतात …आणि दुसरीकडे आमचा बापू “बाळांनो मी तुम्हाला कधीच टाकणार नाही” अशी ग्वाही देऊन तीच नाळ आणखी बळकट करत असतो !!!
खूप खूप ambadnya बापुराया

श्री राम
~ हर्षसिंह पवार