Chandikakul is with you

#154605

Meenal Natu
Participant

हरी ओम,

संगीतवीरा मी तुझयाशी सहमत आहे बापु प्रत्येक कृतीतून अपल्याला दिलासा देत असतात की राजा तू एकटा नाहीस, हे सर्वा चंडीकाकाकूल (Chandikakul is with you) सदैवा तुझयाबरोबर आहेच.

रविवारच्या अग्रलेखामधे झियसचे गुण प्रकर्षाने जाणवले की हा खरा राजा, तो निर्भय तर आहेच पण सावध सभन ही आहे. त्याची प्रत्येक कृती, शांत थंड डोक्याने आजूबाजूच्या परिस्थितीचे पूर्ण भान ठेऊन केलेली आहे.

दनऊच्या गुहेत ब्बिनधास्तपाने हा जातोच पण अंधारात सुद्धा त्याची विवेकाने वागण्याची कृती , पाणी सुद्धा परखुन घेणे, तो फॉस्पेरस आहे हे समजल्यावर योग्या काळजी घेणे. खरच ग्रेट.

अंबज्ञ