Bermuda Triangle

#219009

rajeevskadam
Participant

आज पर्यंत बर्म्युडा ट्रॅंगल (Bermuda Triangle) बद्दल बरेच काही वाचण्यात आले होते. परंतु तेथे होणार्या घटना नक्की कशामुळे होतात ह्या बद्दल authentic माहिती आजवर मिळाली नव्हती. दिनांक २४ एप्रिल च्या अग्रलेखातून जी माहिती मिळाली ती एकदम स्तंभित करणारी आहे. बर्म्युडा ट्रॅंगलशी संबंधित काही वैशिष्ठे सांगितली आहेत उदा.:

1.ग्रे लोकांची असणारी वस्ती (Grey)
2.चिन्हावर लिहिलेले
3.६६ पिरामिन्दासची रचना (Pyramids)
4.तीन पवित्र स्थानाचा विध्वंस करण्याची योजना
5.बर्म्युडा ट्रॅंगल नष्ट करण्याने वसुंधरेला असलेले धोके (Bermuda Triangle)

ह्या वरील गोष्टी वरून समजून येते ह्या सगळ्या मागे केवढी मोठी योजना आहे व किती प्रगत तंत्रज्ञान आहे. पण तरीही तीन पवित्र स्थानाचा विध्वंस करण्याची योजना कधीही सफल होणार नाही …….. होऊ शकणार नाही.
महादुर्गेचा जयजयकार असो!!! अम्बज्ञ