Atlantis submerged underwater

#91170

shantanu natu
Participant

अग्रलेख १०६५ मध्ये आपणा बघतो कि झियस(Zeus) सर्व व्रतधारकांना सांगतो, कि त्याने अपोरोजॉटस ला महामस्तिष्कासहीत अटलांटीसा(Atlantis) नगरी बनवण्यासाठी पाठवुन दिले.

तसेच मागील काही अग्रलेखांमध्ये देखील आपण अपोरोजॉटस हा अटलांटीसा नगरी बनवत असल्याचे वाचले आहे.
अटलांटीसा हि अत्यंत प्रगत नगरी असल्याचे मानले जाते. ह्यामध्ये विविध संशोधकांना Sphinx (सिंफ़ाक्ष) तसेच pyramids (पिरामिंदास) देखील असल्याचे देखील पुरावे मिळाल्याचे मानले जाते.

आज हि अटलांटीसा नगरी नगरी पाण्याखाली असल्याचे आपण बघु शकतो. ह्या नगरीची काही चित्रे :

बहुतेक येणार्या अग्रलेखांमध्ये ह्याचाही उल्लेख असेल कि नक्की हि अटलांटीसा नगरीचे पुढे काय झाले ?