Aporojotus introduced Haiyavanas as Heaven and fear of hell to Earth

#114019

Ninad Gholkar
Participant

एक व्यक्ती म्हणून Aporojotus निसर्ग खूप कपटी आणि कारस्थानी आहे. आपण पाहिले आहे की पृथ्वीवरील चांगल्या लोकांचा आणि त्यांच्या नेत्यांचा विरोध सुरू झाल्याने, तो 14 लोकांना ( पृथ्वीवरील त्याच्या धोरणांच्या विरोधात असलेल्या चांगल्या लोकांचे 7 प्रतिनिधी आणि त्याच्या सर्व धोरणंच्या बाजूने असलेल्या वाईट लोकांचे 7 प्रतिनिधी) त्याच्याबरोबर mothership Haiyavanasवर (स्वर्ग) घेऊन गेले आणि तिथल वैभव आणि शोभा दाखवून दिले. त्यानंतर त्यांचे मृत नातेवाईक नरक यातना भोगत असल्याचे holography द्वारे देखवतो.तो त्यांना सांगतो की मृत्यूनंतर त्या दोघांपैकी त्यांचे स्थान ते त्याच्या (aprozotous) आज्ञा काय प्रमाणात पाळतात यावर आधारित आहेत. कोणतीही व्यक्ती असे काहीतरी दृश्य पाहून नरका सारख्या जागी जाऊ लागेल ह्या भीतीने किंवा Haiyavanas सारख्या ठिकाणी जाण्याचा इच्छुक होईल. यामुळे चांगले लोक Aporozotous आणि त्याच्या गटाच्या वाईट हेतू आणि क्रियांचा विरोध करायचे थांबला.
या विषयावर माझे निरिक्षण काही असे होते:-
1) स्वर्ग मिळविण्यासाठी प्रयत्न आणि नरकात जाणार ह्या गोष्टीच्या भितीचा मूळ येथे आहे. ही एकच घटना इतर कोणत्याही घटना पेक्षा मानवजातीच्या इतिहासावर अधिक प्रभावशाली ठरली आहे.
2) कोणतेही प्रगत तंत्रज्ञान नेहमी कमी प्रगत लोकांना देवाची शक्ती आहे असे वाटते. अनेक पिढ्या जंगलात वास्तव्य करून राहात असलेल्या व्यक्तीला एक बटण दाबून lighter मधून आग करून दाखवण्यात आला तो दाखवणारी व्यक्ती देवच आहे या वर विश्वास ठेवणार.