Aphrodite’s mind controlled by Shukracharya

Forums वैश्विक वास्तव (The Universal Truth) प्रारंभ Aphrodite’s mind controlled by Shukracharya

#130604

Sailee Paralkar
Participant

​रविवार दिनांक ​१५ फेब्रुवारीच्या अग्रलेखात शुक्राचार्यांचे(Shukracharya) ज्ञान आपल्याला चांगलेच दिसून येते. त्यांना असे वाटते की त्यांनी अफ्रोडाइटच्या(Aphrodite) मनाचा ताबा (mind control)मिळविला, ती महादुर्गा मायेचे आवरण कशी टाकते त्याचे अतिशय उत्तम उदाहरण आहे.

दुसरीकडे तो गोरिला(Gorilla) राजगृहात जातो, तिकडे सगळा गोंधळ उडतो यावरून असे वाटते की लेटोला सोडविण्यासाठीच गोरिलाला आतमध्ये पाठविले असावे किवा तो खरा गोरिला नसून झिरोन, अपोलो ह्यांपैकीच कोणी असेल. शेवटी म्हंटलेच आहे की “आपलाच असलेला गोरीलोन आता कुठे जाईल”

हर्मिससुद्धा(Hermes)किती धाडसी व शूर आहे हे या कथेतून दिसून येते. त्याचे लेटोला सोडविण्याचे नियोजन इतके apt होते की कुठे काही गफलत होऊच शकत नाही.

आता तो गोरिला थाडा कडे जाणार कळल्यावर एकदम चमकली, आता वाट बघू पुढे काय होईल ते……