Aphrodite asked Nephil to see her like his mother

Forums वैश्विक वास्तव (The Universal Truth) Aphrodite Aphrodite asked Nephil to see her like his mother

#180197

Yogini Prabhu
Participant

Aphrodite asked Nephil to see her like his mother

हरी ओम,

हर्कुलीस आणि Aphrodite बद्दल एक विचार सतत येतो… Aphrodite जेव्हा नेफीलच्या(Nephil) डोळ्यावरची पट्टी काढते तेव्हा ती त्याला म्हणते तू माझ्याकडे माता म्हणून बघ, आणि जेव्हा नेफील Aphrodite कडे पहिल्यांदा पाहतो तेव्हा त्याच्या डोळ्यात तिच्याबद्दल “आई” अशीच भावना असते.

इथे Aphrodite चे अस्तित्व तर हर्कुलीसच्या जन्माच्या कितीतरी आधीपासून आहे, ती जरी २४ वर्ष्यांची वाटल असली तरी ती हर्कुलीसपेक्ष्या कितीतरी जेष्ठ असावी, मग जेव्हा हर्कुलीस आणि afara ची पहिली भेट झाली, तेव्हा तिने हर्कुलीस च्या मनांत तशी भावना का उत्पन्न केली नसेल…

हर्कुलीस सारखा श्रेष्ट श्रध्दावान, ज्याचा उल्लेख “पुरूषोत्तम” असा केला गेलेला आहे, तो afrodoit ला पाहताक्षणीच मंत्रमुग्ग्ध झाला असेल ना… afara ला काय वाटले असेल त्या क्षणी?

“कशी असेल या दोघांची “पहिली” भेट?”