Annunaki series highlights the real history of mankind

Forums वैश्विक वास्तव (The Universal Truth) प्रारंभ Annunaki series highlights the real history of mankind

#57403

हरी ओम दादा,

अनुनाकी(Annunaki) विषयावरची मालिका ह्या विश्वातील अनेक छुप्या रहस्यांवर प्रकाश टाकते आहे. मित्रांबरोबर या विषयावरची चर्चा करताना असे आढळले की बऱ्याच जणांच्या बाबतीत असे झाले आहे की यातील बरेचसे अग्रलेख काही कारणास्तव वाचायचे राहून गेले आहेत. अथवा या लेखमालिकेची नीट साठवणूक न झाल्याने अभ्यास करताना आधीच्या लेखांचा reference घेणे देखील काही वेळेस कठीण होते. यासाठी अंबज्ञ प्रत्यक्ष हिंदी प्रमाणेच अनुनाकी मालिकेवरील लेखमाला मराठीतून देखील ऑनलाईन उपलब्ध व्हावी ही विनंती करावीशी वाटते, जेणेकरून या विषयाचा अभ्यास करणे सोपे जाईल .

अंबज्ञ
प्रशांतसिंह