#93765

Harsh Pawar
Participant

हरी ॐ
मातृवात्सल्यविंदानम् मधला अकरावा अध्याय वाचण्यात आला… बेडकाचं रूप धारण केलेल्या महिषासुरला देवीसिंह त्याच्या नखाने महिषासुराचे दोन्ही डोळे फोडून टाकतो ज्याने महिषासुर आंधळा होतो.. हे वाचून बिजोयमलानाची आठवण आली.. बिजोयमलाना ही कद्रूला शस्त्राने आघात करून तिचे दोन्ही डोळे फोडते व तिला आंधळे करते..

I personally feel देवीसिंह असलेला परमात्मा महिषासुराला मारण्याचे सामर्थ्य बाळगत होता, बिजोयमलानाला ही स्वतः कदृने तिच्या जिभेने चाटल होतं म्हणून तिला कद्रूकडून मारल्या जाण्याचा धोका नव्हता आणि ती स्वतःच कदृला ठार मारू शकली असती.. पण परमात्मा काय आणि बिजोयमलाना काय, they just play their part in the battle and leave the main task to महादुर्गा.. असुरसंहराचे मुख्य कार्य महादुर्गेच्या हाती सोपावतात.. कदाचित कदृला जिवंत ठेवण्यमागे ही काहीतरी युद्धनिती जरूरच असेल..

One more thing to notice here is that both परमात्मा आणि बिजोयमलाना attack on the eyes of the enemy..
ह्या असुरांची दृष्टी ही कुदृष्टी आहे आणि म्हणूनच त्या महिषासुरमर्दिनीचे उपासक असणारे परमात्मा आणि बिजोयमलाना दुष्मानांच्या कुदृष्टि वर वार करतात.. कारण ती महिषासुरमर्दिनिच तर कुदृष्टिविनाशिनी आहे…!

श्री राम
हर्षसिंह