#468023

हरि ॐ दादा , आजच्या अग्रलेखामधे शिवगंगागौरीचे साक्षातप्रकट होने आम्हा श्रद्धावानांसाठी विजयादशमी निमित्त एक अमूल्यभेट आहे आमच्या बापूंनी आम्हाला दिलेली असे आम्ही समजतो .
निमरोड माता माताअरुलेच्या शब्दामुळे स्वतःच्या देहात महाप्रलयापर्यंत महाप्रलयापर्यंत, म्हणजेच कायमचा अडकून पडला . ह्या निमरोडला शोधणारे बरेचसे कुमार्गी लोक असतील आणि निमरोडचे असे अस्तित्व त्यानां कायम भ्रमित करत राहील . येथे आम्हालाकळते की अजूनहीबऱ्याच ठिकानी ह्या निमरोड चे चिन्ह का आम्हाला दिसते. एका पिरामिड मधे एक डोळा हे त्याचे चिन्ह आपण आधीच्या आधीच्याअग्रलेखात पाहिले होते .
हेच कुमार्गी लोकआज सैतानाचे , बफोमेटचे मंदीर उभारत आहेत . अघोरी साधना साधना करत आहेत . पण ह्याविश्वाचे नियम नियम आदिमाता चण्डिका बनविते हे ते मात्र सतत विसरत
राहतात . आता आम्हाचि जबाबदारी आहे परमात्म्याने आम्हाला दिलेले पवित्र मन्त्र , उपासना नियमित पणे म्हणायाची . नियमित अम्बज्ञ राहण्याची.
हरि ॐ श्री राम अम्बज्ञ

डॉ निशिकान्तसिंह विभूते