#185778

Meenal Natu
Participant

हरि ऒम,

आजचा अग्रलेख वाचला आणि Herculis बद्धल मन अदराने भरुन गेल . मानवी पातळीवर किती महान कार्य करतोय हा.
हबेशा भाषेमधे हा अत्यन्त आत्मविश्वसाने त्या जमातीशी सम्पर्क साधुन त्याना मी ग्रीक हबेशा प्रमुख आहे आणि माज़ॆ अनुनाकीय शत्रु आहेत कुशलतेने सागतो.वास्तवाचे सम्पुर्णा भान व जबरदस्त निरिक्शन शक्ति या आधारे तो त्यान्चा विश्वास सम्पदन करताना दिसतो. हबेशा च्या लोकान्च्या मनातल निमरॊडच तळे आयसिस होरस चे दगड याच भय जाणुन घेउन ते दुर करुन त्याबद्दलचि माहितीहि मिळवतो. त्यानाच विमानातुन नेतो.
त्याना आधारहि देतो कि मझ्य़ा मन्त्रशक्तिने मी तुमचे रक्षण करिन , आधार प्रेम बन्धुभावाने हि माणस जोड्तो जी त्याच्या मातेने आधिच जोडलि आहेत.

त्याच्याकड्चे यान म्हणजे nano technology चे ( 1 foot X 1 foot अस हे फ़ोल्ड केलेल यान जे ८ जणाना घेउन आकाशात उड्त सुद्धा) camera सुद्धा अतिप्रगत technologyउत्तम उदाहरण, हे फोटो ताबड्तोब झियस अनि माता सोटेरियाकडे पोचतात, वा क्या कहेने!!!!

बापुनी जलमाया देविचा Anbia पर्वत , तिचा निमरोड्ने चोरलेला पवित्र चषक, निमरॊडच तळ , Horas आणि Isis चे खडक दोन डोळ्याचि रचना असलेले कवटिसारखे ते स्थान त्यात शिरल्यावर दिसणारा नकाशा हे जे दाखवलय ते केबळ बापुकृपेनेच दिसु शकल किवा त्याच्यामुळेच हे समजु शकल.अर्थात हा सगळा इतिहास सुद्धा त्यान्च्या मुळेच समजतो आहे.

आता पुढ्च्या अग्रलेखासाठी मन अधीर झाल आहे कि Herculis सम्राट य़ाटो कडु कस काम करुन घेतोय ते.