स्वत:च्या दुर्बलतेचा पुन्हा पुन्हा विचार करू नका ( Don't Think Again And Again About Your Weakness ) - Aniruddha Bapu Marathi Discourse 25 Sep 2014

स्वत:च्या दुर्बलतेचा पुन्हा पुन्हा विचार करू नका (Don't Think Again And Again About Your Weakness )

स्वत:च्या अडचणींचा, स्वत:मधील कमतरतांचा वारंवार विचार करू नका. जीवनात त्या आदिमाता चण्डिकेवर आणि चण्डिकापुत्रावर विश्वास राखा. ते माझ्यातील सर्व प्रकारच्या दुर्बलतेचा नाश करणारच आहेत, हा विश्वास राखा. स्वत:बद्दल नकारात्मक विचार करून माणूस स्वत:च स्वत:चे नुकसान करतो, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २५ सप्टॆंबर २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥