कोल्हापुर आरोग्य आणि वैद्यकीय शिबिरातील सेवाकार्याची माहिती
(Details Of Kolhapur Medical & Health Camp 2015)
गेली अनेक वर्षे कोल्हापुरजवळील पेंडाखळे गावी सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार कार्य करणार्या संस्थांच्या द्वारे भव्य आरोग्य आणि वैद्यकीय शिबिर संचालित केले जाते. २०१५ साली १ आणि २ फेब्रुवारी या दोन दिवशी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. २०१५ सालच्या शिबिरातील सेवाकार्याची माहिती सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १२ फेब्रुवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात श्रद्धावान मित्रांना दिली, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
अधिक माहितीसाठी ह्या वेबसाईटवर क्लिक करा: http://aniruddhabapu-kolhapur-medicalcamp.blogspot.in/
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥