दत्तयाग की पवित्र उदी संबंधी सूचना

हरि ॐ,

श्रद्धावान यह जानते ही होंगे कि सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू के घर हर वर्ष, साल में दो बार तीन-दिवसीय दत्तयाग का आयोजन किया जाता है। इस साल, यानी २०१९ में दि. ०४ जुलाई से ०६ जुलाई २०१९ के बीच पहला दत्तयाग संपन्न हुआ। तथा दूसरा दत्तयाग दि. १८ जुलाई से २० जुलाई २०१९ के बीच संपन्न होगा। इन दोनों दत्तयागों की पवित्र उदी सभी श्रद्धावानों को ‘माथे पर लगाने हेतु’, संस्था की तरफ से मनाये जानेवाले गुरुपूर्निमा उत्सव के शुभ अवसर पर, यानी रविवार, दि. २१ जुलाई २०१९ को श्रीहरिगुरुग्राम में उपलब्ध करा दी जायेगी, इसपर सभी श्रद्धावान ग़ौर करें।

————————————————————————

हरि ॐ,

श्रद्धावानांना ह्याची कल्पना आहेच की सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या घरी दरवर्षी, वर्षातून दोन वेळा तीन दिवसांचा दत्तयाग आयोजित केला जातो. ह्या वर्षी, म्हणजे २०१९ मध्ये दि. ०४ जुलै ते ०६ जुलै २०१९ दरम्यान पहिला दत्तयाग संपन्न झाला. तसेच दुसरा दत्तयाग दि. १८ जुलै ते २० जुलै २०१९ दरम्यान संपन्न होणार आहे. ह्या दोन्ही दत्तयागांची पवित्र उदी सर्व श्रद्धावानांना ‘मस्तकी लावण्याकरिता’, संस्थेतर्फे साजरा होणार्‍या गुरुपौर्णिमा उत्सवाच्या शुभ दिनी, म्हणजे रविवार, दि. २१ जुलै २०१९ रोजी श्रीहरिगुरुग्राम येथे उपलब्ध करण्यात येईल, ह्याची सर्व श्रद्धावानांनी नोंद घ्यावी.

। हरि ॐ । श्रीराम । अंबज्ञ ।
। नाथसंविध्‌ ।

Related Post

Leave a Reply