श्रीमूलार्क गणेशा च्या स्थापनेची पूर्णता (Completion of foundation of Shree Moolark Ganesh)

ll हरि ॐ ll

श्रीमूलार्क गणेशा च्या स्थापनेची पूर्णता

श्रीमूलार्क गणेशा ची श्रीअनिरुध्द गुरुक्षेत्रम्‌ येथे स्थापना
काल पोस्टमध्ये लिहिल्याप्रमाणे आज बापूंनी अधिक महिन्यातील अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिव्य, सिध्द व स्वयंभू अशा श्रीमूलार्क गणेशाची श्रीअनिरुध्द गुरुक्षेत्रम्‌ येथे स्थापना केली.
श्रीमूलार्क गणेशा ची श्रीअनिरुध्द गुरुक्षेत्रम्‌ येथे स्थापना  
आज पासून नित्य दर्शनाच्या वेळेमध्ये प्रत्येक श्रध्दावान  या गणेशाचे दर्शन घेऊ शकेल.
श्रीमूलार्क गणेशा ची श्रीअनिरुध्द गुरुक्षेत्रम्‌ येथे स्थापना
ॐ गं गणपते श्रीमूलार्कगणपते वरवरद श्रीआधारगणेशाय नमः सर्वविघ्नान्‌ नाशय सर्वसिद्धिं कुरु कुरु स्वाहा ।।
काल बापूंनी दिलेला हा जप प्रत्येक श्रध्दावान करु शकतो.