Home / Videos

Videos

लीला की व्याख्या (Definition Of Leela) – Aniruddha Bapu Pitruvachanam

लीला की व्याख्या (Definition Of Leela)

सद्‍गुरु श्री अनिरुद्ध ने २० फरवरी २०१४ के पितृवचनम् में ‘लीला की व्याख्या’ के बारे में बताया। तो ये भगवान की कृपा जो है, दिखाई नहीं पडती, हेल्थ दिखाई नहीं पडती, हेल्थ के असर हम लोग जानते हैं। Proper आरोग्य क्या है, हम महसूस कर सकते हैं। वैसे ही भगवान की कृपा यह महसूस करने की बात होती है। और ... Read More »

भगवान की कथाओं के द्वारा मन में आध्यात्मिक परिवर्तन (The Spiritual Transformation of the Mind through God’s Stories) – Aniruddha Bapu

The Spiritual Transformation of the Mind through God's Stories

सद्‍गुरु श्री अनिरुद्धने २० फरवरी २०१४ के पितृवचनम् में ‘भगवान की कथाओं के द्वारा मन में आध्यात्मिक परिवर्तन’ इस बारे में बताया। तो वैसे ही जब भगवान की कथा पढते हैं, तब वही कथा अपनी जिंदगी में भी, उसका कनेक्शन अपने-आप जोडते रहते हैं। श्रीकृष्ण की कथा आती है, बाललीला की, हम लोग भी कितना मजा करते थे, हम अगर ... Read More »

वदनी कवळ घेतां नाम घ्या श्रीहरिचे (While eating a single morsel of food, chant the name of God) – Aniruddha Bapu

सद्गुरू श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २० फेब्रुवारी २०१४ च्या मराठी प्रवचनात ‘वदनी कवळ घेतां नाम घ्या श्रीहरिचे’ याबाबत सांगितले. जेवतांना आम्ही काय करतो? चला बापूंनी सांगितलंय ना ‘अन्नग्रहणसमये स्मर्तव्यं नाम श्रीहरे:..’ म्हणजे जेवायच्या आधी म्हणायचं, जेवतांना विसरून जायचं. Actually काय सांगितलंय? प्रत्येक घासाच्या वेळी देवाचं नाव (नाम) घ्यायला. ते शक्य नाही, मला माहिती आहे. Agree, totally no problems. पण एखादा तरी घास, आपण ... Read More »

त्रिविक्रमाचा एकमेव प्रतिनिधी म्हणजे आपण पितो ते पाणी (The only representative of Trivikram is our drinking water) – Aniruddha Bapu

सद्गुरू श्री अनिरुद्धांनी त्यांच्या २० फेब्रुवारी २०१४ च्या मराठी प्रवचनात ‘त्रिविक्रमाचा एकमेव प्रतिनिधी म्हणजे आपण पितो ते पाणी’ याबाबत सांगितले. हे जे constant पाण्याचा जो गुणधर्म आहे, पाणी constant आहे, ते तेच आहे. दरवर्षी नवीन होत राहतं. त्या पाण्याला ‘नार’ म्हटलेलं आहे. आणि नारयणि नमोऽस्तु ते। आलं लक्षामध्ये? शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोऽस्तु ते। पटतंय? Got it? आणि ती नारायणी! ... Read More »

आचमन (Aachaman) – Aniruddha Bapu Pitruvachanam

परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० फेब्रुवारी २०१४ च्या मराठी प्रवचनात ‘ आचमन म्हणजे त्रिविक्रमाचं स्मरण आणि सन्मान आहे ‘ याबाबत सांगितले. तुम्ही एक प्रयोग सगळ्यांनी करुन बघा. व्यवस्थित शास्त्रशुद्धपणे पंचधातूच्या एका तांब्याच्या पळीतून तुम्ही तेवढच पाणी घ्यायचं, हातावर नीट घ्यायचं आणि प्यायचं. तुम्हाला जाणवेल ते पाणी पिण्याची क्रिया अशी घडते, आपल्या मसल्सच्या, ह्या pharyngeal musclesच्या contraction reactions मुळे ... Read More »

वयानुसार अनुभवातही वाढ होत असते – भाग २ (With age comes experience – Part 2) – Aniruddha Bapu

with-age-comes-experience-part-2

परमपूज्य सद्गुरू श्री सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २० फेब्रुवारी २०१४ च्या मराठी प्रवचनात ‘जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाची क्षमता वाढतच जाते’ याबाबत सांगितले. ‘आमचं वय वाढलं की आमचा गुणाकार बंद होतो ५० नंतर’, हा विचार सोडून द्या. आमचा गुणाकार अधिक समृद्ध होतो. तरुण वयामध्ये पण जेवढा गुणाकार आमच्याकडे नव्हता, तेवढा गुणाकार त्रिविक्रमाने आमच्या वयस्कर वयानुसार, वाढत्या वयानुसार आम्हाला दिलेला आहे.  किती पटलं बाळांनो? अरे काय? ... Read More »

वयानुसार अनुभवातही वाढ होत असते (With age comes experience) – Aniruddha Bapu

परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० फेब्रुवारी २०१४ च्या मराठी प्रवचनात ‘वयानुसार अनुभवातही वाढ होत असते’बाबत सांगितले. आम्ही अनेकांची पंचाहत्तरी करतांना बघतो ना, ते थरथरत असतात हार घालून घेताना. लोकांची रांग लागते पंचाहत्तरीसाठी हार घाला, हार घाला. त्याला माहित असतं, कधी मी आडवा झोपलेला असेल आणि हेच लोकं हार घालत असतील. येस, ही भीती त्याच्या मनात असते. किती जणांच्या ... Read More »

त्रिविक्रमाचा गुणाकार अल्गोरिदम (The Multiplication Algorithm of Trivikram) – Aniruddha Bapu

परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० फेब्रुवारी २०१४ च्या मराठी प्रवचनात ‘त्रिविक्रमाच्या गुणाकार अल्गोरिदम’बाबत सांगितले. आपल्याला ज्या व्यक्तिचा राग येतो, त्याच्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी add नाही होत, त्या रागाला multiply करत जातात. दुप्पट राग. आज सकाळी एक होता, आता दोन आहे राग, संध्याकाळी चार होतो, चारचा आठ होतो, राग multiply होतो, द्वेष पण multiplyच होतो आणि कमी होताना मात्र ... Read More »

दिन में कम से कम चौबीस मिनट तो उपासना करनी ही चाहिए (One should perform Upasana everyday at least for 24 minutes) – Aniruddha Bapu

परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू ने ३ सितंबर २०१५ के पितृवचनम् में ‘दिन में कम से कम चौबीस मिनट तो उपासना करनी ही चाहिए’ इस बारे में बताया। एक चीज बोलता हूँ कि बड़े प्यार के साथ। वेद हैं चार, अठारह पुराण हैं, तेईस उपपुराण हैं, एक सौ आठ उपनिषद हैं, गीता है, रामायण है, महाभारत है, अपने ही सारे ... Read More »

स्वत:ची इतरांशी तुलना करण्याचे थांबवा (Stop comparing yourself with others) – Aniruddha Bapu

तुलना

परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या १६ फेब्रुवारी २०१७ च्या मराठी प्रवचनात ‘स्वत:ची इतरांशी तुलना करण्याचे थांबवा’ याबाबत सांगितले. आम्ही कोणापेक्षाही थोडेही कमी नाही, आम्ही कोणापेक्षाही थोडेही उणे नाही. माझ्यामध्ये आणि इतरांमध्ये तुलना करायची मला गरजच नाही कारण ही तुलना होऊच शकत नाही. बापूच्या सगळ्या qualities तुमच्याच आहेत. तेवढे मार्क मिळवून टाका स्वतःच्या qualities मध्ये आणि बापाची प्रत्येक गोष्ट ही मुलांची ... Read More »

सूर्यकिरणांना हिरण्य असेही म्हटले जाते (The Sunrays are known as Hiranya) – Aniruddha Bapu

सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या ०४ जून २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘सूर्यकिरणांना हिरण्य असेही म्हटले जाते’ याबाबत सांगितले. तुम्हाला धंदा करताना एक रुपयाची गोष्ट तुम्ही शंभर रुपयाला विकू शकत असाल, चांगली गोष्ट आहे, पण त्याचा जीव जातो आहे. एक रुपयाची गोष्ट तुम्ही २ रुपयाला जरी विकली तरी ते चुकीचं आहे. हा एक भेद आम्हाला नीट करता आला पाहिजे. तुम्ही मिलावट ... Read More »

सुवर्ण आणि रौप्य यांचे महत्त्व (The Significance Of Gold And Silver) – Aniruddha Bapu

Gold And Silver

सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘सुवर्ण आणि रौप्य यांच्या महत्त्वा’बद्दल सांगितले. सुवर्ण आणि रौप्य ह्या दोघांचं एकत्र येणं अत्यंत आवश्यक असतं. फक्त सुवर्ण असेल तरी चालणार नाही, फक्त रौप्य असेल तरी चालणार नाही. सुवर्ण जास्त आहे आणि रौप्य कमी आहे तरी चालणार नाही. आता अर्थात एक किलो सुवर्ण आणि एक किलो चांदी ह्यांची व्यावहारिक ... Read More »

‘ जातवेद ’ (‘Jaataveda’) – Aniruddha Bapu

‘ जातवेद ’ ('Jaataveda') - Aniruddha Bapu Pitruvachanam 16 Apr 2015

परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘ जातवेद ’च्या अर्थाबाबत सांगितले. ‘ जातवेद ’ शब्दाचा एक अर्थ साधारत: असा आहे की जो सर्ववेत्ता आहे असा अग्नी. जो सर्ववेत्ता आहे असा अग्नी, सर्व जाणणारा अग्नी. ‘अग्निमिळे पुरोहितं’ हे ऋगवेदातलं पहिलं वाक्य. (श्रीसूक्तातील पहिल्या ऋचेबद्दल सांगताना बापू म्हणाले) अर्थ ज्यांना लिहून घ्यायचा आहे, सरळ सरळ त्यांनी ... Read More »

भारतात प्राचीन काळापासून केला जात असणारा सुवर्ण आणि रौप्याचा वापर (The Use Of Gold And Silver in India Since Ancient Times) – Aniruddha Bapu

The Use Of Gold And Silver in India Since Ancient Times (भारतात प्राचीन काळापासून केला जात असणारा सुवर्ण आणि रौप्याचा वापर )

परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘भारतातील सुवर्ण आणि रौप्य ही वैदिक संस्कृतीने घडविलेली ताकद आहे’ याबाबत सांगितले. भारताकडे अजूनसुद्धा प्रचंड सुवर्ण आहे आणि ते कसं आहे, प्रत्येक माणसाकडे आणि ही तुमची ताकद आहे. ही भारतातल्या प्रत्येक माणसाची भारतीय संस्कृतीने, वैदिक संस्कृतीने घडवलेली ताकद आहे. इकडचं सोनं फक्त सत्ताधार्‍यांकडे नाही आहे. आणि म्हणून भारतावर ... Read More »

श्रीशिवगंगागौरी गदास्तोत्र की महिमा (The Greatness of ShriShivaGangaGauri Gadastotra) – Aniruddha Bapu

श्रीशिवगंगागौरी गदास्तोत्र की महिमा - Aniruddha Bapu

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापू ने ३ मार्च २०१६ के पितृवचनम् में’ ‘श्रीशिवगंगागौरी गदास्तोत्र की महिमा’ इस बारे में बताया। श्रीशिवगंगागौरी गदास्तोत्रम्। श्रीशिवगंगागौरी गदा, उसके हाथ में गदा रहती है ना, उसके बाजू में गदा रखी होती है। तो गदास्तोत्र। और ये जो है, इसमें जो कलियुग की जो कलि का प्रभाव बढ रहा है, ये वृत्र हम पर जो ... Read More »