Pravachans of Bapu

क्रमबध्दता - भाग २ (Sequence - Part 2)

सद्गुरू श्री अनिरुद्धांनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘क्रमबध्दता – भाग २ (Sequence – Part 2)’ याबाबत सांगितले.   सद्गुरू श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘क्रमबध्दता – भाग २ (Sequence – Part 2)’ याबाबत सांगितले. ब्रह्माण्डाभोवते वेढे वज्रपुच्छे करू शके। तयासी तुळणा कैचि ब्रह्माण्डी पाहता नसे।।’ की ब्रह्मांडामध्ये हनुमंताला तुलना कोणाशी देता येत नाही. कारण हा महाप्राण असल्यामुळे हा प्रत्येक गोष्टीतला क्रम हाच डिसाईड करतो, हाच निश्चित क्रम.

क्रमबध्दता - भाग १ (Sequence - Part 1)

सद्गुरू श्री अनिरुद्धांनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘ क्रमबध्दता – भाग १ (Sequence – Part 1) ’ याबाबत सांगितले.   तसं प्राणतत्त्व जेव्हा सौम्यत्व धारण करून क्रमबद्धतेने विकास करतं तेव्हाच सगळ्या जाणीवा प्रबळ होतात. मग अश्या दोन्ही गोष्टी एकत्र आम्हाला कुठे मिळू शकतात? तर एक म्हणजे खर्‍याखुर्‍या नामस्मरणामध्ये. पण नामस्मरण करताना आम्हाला आठवण राहिलच ह्याची आम्हालाच गॅरंटी नाही. जे आहे ते आहे त्याच्यामध्ये लाजायच कारण नाही. आम्ही साधी माणस आहोत नाही

Sadguru Shree Aniruddha’s Pitruvachan (Part 2) – 07 March 2019

हरि ॐ. श्रीराम. अंबज्ञ. नाथसंविध्‌, नाथसंविध्‌, नाथसंविध्‌। अभी जो मंत्रगजर हम लोग कर रहे थे – भक्तिभावचैतन्य की परिपूर्ण स्थिती, right? लेकिन है क्या यह मंत्रगजर? सबको सबकी परिभाषा चाहिए, definition चाहिए। Few things are very difficult to define, you have to understand! उनकी परिभाषा करना, व्याख्या करना, definition देना बहुत कठिन होता है, समझना बहुत मुश्किल होता है। लेकिन जानना बहोत आसान होता है। देखिए, आजकल कितने लोग स्मार्ट

सूर्य, चंद्र आणि अल्गोरिदम (The Sun, The Moon And The Algorithm)

सद्गुरू श्री अनिरुद्धांनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘सूर्य, चंद्र आणि अल्गोरिदम’ याबाबत सांगितले.   हा सूर्य आणि हा चंद्र म्हणजे दिवस आणि रात्र यांची पण प्रतिकं आहेत म्हणजे प्रकाश असणं आणि प्रकाश नसणारी वेळ रात्र म्हणजे काळोख नाही, प्रकाश नसणारी वेळ त्या दोन्ही मध्ये असणारे हे दोन आकाशात लावलेले लोलक आहेत. ज्यादिवशी अमावास्या आहे त्यादिवशी आम्ही काय म्हणतो? आकाशात चंद्र नाही म्हणजे चंद्राचा प्रकाश नाही. पण त्यादिवशी आकाशाकडे बघा

त्रिविक्रमावरील विश्वास तुमचे जीवन बदलू शकतो (Faith in Trivikram Can Transform Your Life)

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘त्रिविक्रमावरील विश्वास तुमचे जीवन बदलू शकतो’ याबाबत सांगितले. प्रत्येकजण काय म्हणतो? मला माझं जीवन बदलायचं आहे. असं म्हणता की नाही, कधीतरी म्हणालात की नाही की मला माझ जीवन बदलायचं आहे, बरोबर. म्हणजे करायचं काय? तुम्ही मोठं टाईम टेबल बनवता, काय काय कुठले उतारे शोधून काढता ते पाठ करता, कवायती करता, सगळं मान्य आहे. पण जीवन कोण बदलू शकतं? जी जीवन निर्माण करते,

जाणीव - भाग ७ (Consciousness - Part 7)

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘जाणीव – भाग ७ (Consciousness – Part 7)’ याबाबत सांगितले.   मी समजा तुम्हाला सांगितल एखाद्याला कोणाला ही सांगितल की बाबा तू दररोज राम, राम, राम म्हण, बरोबर. तुम्ही काय सांगाल दुसर्‍याला मी काय करतो? जपतोय किंवा त्याला दुसर नाव काय? ‘नामस्मरण’ बरोबर की नाही. काय म्हणाल तुम्ही त्याला? ‘नामस्मरण’. पण इथे आम्ही हा शब्द विसरतो. नाव उच्चारण आणि नामस्मरण ह्याच्यामध्ये

जयंती मंगला काली

हरि ॐ २१-०२-२०१९ हरि ॐ. श्रीराम. अंबज्ञ. नाथसंविध् नाथसंविध् नाथसंविध्. ‘रामा रामा आत्मारामा त्रिविक्रमा सद्गुरुसमर्था, सद्गुरुसमर्था त्रिविक्रमा आत्मारामा रामा रामा’ जो कोई भी यह जप करता है, मंत्रगजर करता है, (वह) भक्तिभावचैतन्य में रहने लगता है। कुछ लोगों के मन में प्रश्न उठा है। सही प्रश्न है – ‘बापू, यह मंत्रगजर तो सर्वश्रेष्ठ है, आपने बताया, मान्य है हमें Definitely। लेकिन ‘माँ’ का नाम नहीं है इसमें?’ यह मैंने पहले

निसर्गाची अनिवार्य क्रमबद्धता  (The Unavoidable Order of Nature)

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘निसर्गाची अनिवार्य क्रमबद्धता’ याबाबत सांगितले.   तर सूर्य असणं आणि चंद्र असणं तर दोन्ही असणं म्हणजे काय? तर अग्नि आणि षोम ही दोन्ही तत्त्व जी ह्या विश्वाची दोन मुलभूत तत्व आहेत. षोम म्हणजे शितलता नव्हे ओ.के. अग्नितत्त्व म्हणजे काय? तर प्राणतत्त्व. शरीरामध्ये प्राण आहेत म्हणजे काय? शरीरामध्ये अग्नि आहे. म्हणून सामान्य गावातल्या माणसाने एखाद्या काय कळत? की बाबा ह्याचे प्राण गेले

जाणीव - भाग ६ (Consciousness - Part 6)

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात जाणीव – भाग ६ (Consciousness-Part 6) याबाबत सांगितले.    तो आभाळाकडे बघता बघता त्याला ढगांचं येणं-जाणं दिसायला लागलं. ढग येताहेत, ढग जातायत्, कधी थांबताहेत, कधी पाऊस पडतोय, कधी पडतपण नाही आहे. नदीचे पूर दिसायला लागले, नदीचे पूर येऊन गेल्यानंतची भयप्रद परिस्थिती तो बघायला लागला, स्वत:चा हताशपणा ओळखायला लागला आणि त्याला जाणीव झाली कि आपण निसर्गावर मात करू शकत नाही. आपल्याला निसर्गाशी