Home » Pravachans of Bapu » Marathi Pravachan

Marathi Pravachan

विजयादशमी (दसर्‍याच्या) दिवशी करावयाचे श्रीमहासरस्वती व श्रीसरस्वती पूजन

विजयादशमी म्हणजेच दसर्‍याच्या दिवशी सद्‌गुरु अनिरुध्द बापूंनी सांगितल्याप्रमाणे श्रध्दावानांनी श्रीमहासरस्वती व श्रीसरस्वतीचे पूजन करणे श्रेयस्कर असते. ते कसे करावे व का करावे ह्याची माहिती स्वत: बापूंनी गेल्या वर्षी प्रवचनामध्ये सांगितल्याप्रमाणे खाली देत आहे. पूजनासाठी एका दगडी पाटीवरच श्रीमहासरस्वती व श्रीसरस्वती च्या खाली दिलेल्या प्रतिमा प्रेमाने काढाव्यात व त्यांचे मन:पूर्वक पूजन करावे. ही दोन्ही चित्रं बाजू-बाजूला काढायची असतात. आपल्या जीवनाचे भाग्य आपण घडवतो. पण त्यासाठी लागणारी उर्जा ह्या प्रतिकांमधून आपल्याला मिळते. ज्ञानाने प्रेमाची पूजा व प्रेमाने ज्ञानाची पूजा ह्यांचे एकत्रिकरण म्हणजे ह्या दोन प्रतिकांची पूजा. मानवाच्या हातून घडलेल्या निर्मितीची पूजा. संपूर्ण सृष्टीतले ज्ञान आम्ही नाही पेलू शकत, ते अफाट आहे. ज्ञान ... Read More »

आदिमाता शक्ति पुरवायला समर्थ आहे (The Adimata is Efficient to provide strength) – Aniruddha Bapu

परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ मे २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘आदिमाता शक्ति पुरवायला समर्थ आहे’ याबाबत सांगितले.

परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ मे २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘ आदिमाता शक्ति पुरवायला समर्थ आहे ’ याबाबत सांगितले. आदिमातेकडे तिच्या बाळांसाठी भेदभाव नाहीव. सर्व तिची बालकंच आहेत. तिच्यासाठी छोटे बालक, आणि वृद्ध ही बालकंच आहे. वयाची अडचण आदिमातेला आड येत नाही. आपण प्रथम आपला भाव तपासून पहायला हवा. त्यात तसूभरही फरक वाटला तर ती चूक सुधारायला हवी. त्यासाठी ती आदिमाता आणि तिचा पुत्र त्रिविक्रम आपल्या हातात शंभरपट बळ देईल. आपल्या आयुष्यात आपल्याला जे जे काही चांगले करायचे असेल आणि जे जे काही वाईट दूर करायचे असेल, त्यासाठी आपल्याला मदत करायला, शक्ति पुरवायला ही आदिमाता, जगदंबा बसलेली आहे, ... Read More »

हे जातवेदा, त्या अनपगामिनी लक्ष्मी मातेला आवाहन कर – 2 (Oh Jaataveda, Invoke that Anapagamini Lakshmi Mata – 2) – Aniruddha Bapu Marathi‬ Discourse 04 June 2015

लक्ष्मी अनपगामिनी असते Aniruddha Bapu

क्रमशील विकासाचा मार्ग (The Path of sequential development) – Aniruddha Bapu‬ परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या ४ जून २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘ लक्ष्मी क्रमशीलतेच्या मार्गाने येते ’ याबाबत सांगितले. श्रेष्ठ ब्रह्मवादिनी लोपामुद्रेने लक्ष्मी मातेला आवाहन करण्यास जातवेदाला (त्रिविक्रमाला) सांगितले आहे कारण फक्त तोच लक्ष्मी मातेला किंवा महालक्ष्मीला आणू शकतो. तो या लक्ष्मी मातेला आणणार आहे, पण आम्हाला माहीत पाहिजे की लक्ष्मी कोणत्या मार्गाने येते? तर ती क्रमशीलतेच्या मार्गाने येते. कारण त्या त्रिविक्रमाच्या नावातच क्रम आहे. त्यामुळे क्रम सोडून रांग सोडून कोणतीही गोष्ट अननॅचरलच आहे. ही त्रिविक्रमाची माता आहे. ज्या तिच्या या पुत्राच्या नावातच क्रम, विक्रम आणि त्रिविक्रम आहे ... Read More »

हे जातवेदा, त्या अनपगामिनी लक्ष्मी मातेला आवाहन कर (Oh Jaataveda, Invoke that Anapagamini Lakshmi Mata) – Aniruddha Bapu

हे जातवेदा, त्या अनपगामिनी लक्ष्मी मातेला आवाहन कर (Oh Jaataveda, Invoke that Anapagamini Lakshmi Mata) - Aniruddha Bapu Marathi‬ Discourse 04 June 2015

लक्ष्मी चंद्राप्रमाणे प्रकाश देणारी आहे (Lakshmi shines like the moon) – Aniruddha Bapu परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या ४ जून २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘ लक्ष्मी चंद्राप्रमाणे प्रकाश देणारी आहे ’ याबाबत सांगितले. चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो‍ म आवह। ह्या भारतीय संस्कृतीचा एक उत्कृष्ट गुणधर्म आहे की कोणतीही गोष्ट करायची ती रसिकतेने, सहजतेने, साधेपणाने, सुंदरतेने, मधुरतेने आणि तरीही दिखाऊ नाही, टाकाऊ नाही, नुसती सजवण्यासाठी नाही, तर अर्थगर्भ असणारी कार्यप्रवण करणारी आहे. प्रथम ब्रह्मवादिनी लोपामुद्राने लिहिलेल्या या ‘चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो‍ म आवह’ याचा साधा अर्थ म्हणजे लक्ष्मी चंद्राप्रमाणे प्रकाश देणारी आहे आणि तिचा प्रकाश हा सूर्यासारखा तेजस्वी नसून सौम्य ... Read More »

सुवर्ण आणि चांदी या धातूंचे गुण (The Properties of Gold & Silver) – Aniruddha Bapu

परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ मे २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘ सुवर्ण आणि चांदी या धातूंचे गुण ’ (The Properties of Gold & Silver) याबाबत सांगितले. चांदी आणि सुवर्ण यांचे अतूट नाते आहे. मानवाच्या शरीरात उचित बदल होण्यासाठीची ताकद सुवर्णामुळे मिळते. हे बदल घडवण्यासाठी जी ताकद शरीराला आवश्यक असते ती जर नसेल, तर तात्पुरती का होईना, पण ती ताकद पुरविण्याचे काम रौप्य म्हणजेच चांदी करत असते. त्यामुळे सुवर्ण आणि चांदी यांस सूर्य (Sun) आणि चंद्र (Moon) मानले जाते. ब्रह्मवादिनी माता लोपामुद्रा ही आपल्याला सांगते की या जगदंबेने सुवर्णाबरोबर चांदीचेही दागिने घातले आहेत, याचा अर्थ ह्या आईकडे, तिला काहीही ... Read More »

सुवर्णाचे औषधी गुणधर्म (Medicinal Properties Of Gold) – Aniruddha Bapu‬ ‪

Gold, Dr. Aniruddha Joshi

परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ मे २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘सुवर्णाचे औषधी गुणधर्म’ (Medicinal Properties Of Gold) याबाबत सांगितले. ‘सर्वे गुणा: कांचनमाश्रयन्ते’ असे म्हणतात. या वचनातील मतितार्थ समजावून सांगून औषधी गुणांच्या दृष्टीने सुवर्ण अत्यंत महत्वपूर्ण असून मानवाच्या शरिराला (human body) जेवढे चांगले गुण आवश्यक असतात ते सर्वच्या सर्व गुण सुवर्ण धातूमध्ये (metal) आहेत, याबाबत आपल्या बापूंनी सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥ Read More »

रणचण्डिका प्रपत्ती (Ranachandika Prapatti) – Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 28 July 2011

Aniruddha Bapu Pravachan on Ranachandika Prapatti

परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी २८ जुलै २०११ च्या मराठी प्रवचनात ‘रणचण्डिका प्रपत्ती’(Ranachandika Prapatti) बद्दल माहिती दिली. रणचण्डिका प्रपत्ती ही फक्त सोळा वर्षांवरील पुरुषांनी करावयाची आहे. सर्व पुरूष मंडळींनी आपले काम धाम सांभाळून श्रावण (Shravan) महिन्याच्या प्रत्येक सोमवारी ही रणचण्डिका प्रपत्ती करावी. कमीत कमी एक सोमवार तरी करावी, दोन सोमवार केली तर आनंद आहे, सगळेच्या सगळे सोमवार केली तर अधिकच आनंद आहे. पण प्रत्येक पुरूषाने निदान एक सोमवार तरी नक्कीच श्रावणातील ही प्रपत्ती करावी. याबरोबरच श्रावण महीन्यात होणार्‍या घोरकष्टोद्धरण स्तोत्राच्या एक महीन्याच्या पठणात सामील व्हावे. ज्यांना पठणस्थळी जाणे जमेल त्यांनी तिकडे जाऊन पठणात अवश्य सहभागी व्हावे, तर ज्यांना जमणार नाही त्यांनी ... Read More »

आदिमाता सर्व श्रद्धावानांवर समानपणे प्रेम करते (Aadimata loves every Shraddhavan equally) – Aniruddha Bapu‬

परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ मे २०१५ च्या मराठी प्रवचनात श्रीहरिगुरुग्राम येथे ‘ आदिमाता सर्व श्रद्धावानांवर समानपणे प्रेम करते ’ (Aadimata loves every Shraddhavan equally) याबाबत सांगितले. श्रेष्ठ ब्रह्मवादिनी माता लोपामुद्रेने रचलेल्या आणि श्रेष्ठ सूक्तम्‌ म्हणून मान्यता पावलेल्या श्रीसूक्तम्‌ मधील पहिल्याच ओळीत आदिमातेचे वर्णन करताना म्हटले आहे की आदिमातेने सुवर्णाबरोबर(Gold) रौप्याचेही(Silver) दागिने धारण केले आहेत. सुवर्ण आणि रौप्याचे अलंकार आदिमातेने धारण केले आहेत म्हणजेच तिच्या मनात सुवर्ण आणि रौप्य यांत दुजाभाव नाही. आपल्यासारखी साधी माणसेही सोन्याचे अलंकार घालतो. मग एवढी विश्वाची सम्राज्ञी आणि सोन्याचे भांडार असणार्‍या आदिमातेने सोन्याबरोबर चांदीचे अलंकार का घालावे? कारण याद्वारे ती आपल्या बाळांना सांगते ... Read More »

घोरकष्टोद्धरण स्तोत्र – पठणाचे महत्व (The Importance Of Chanting The Ghorakashtoddharan Stotram) – Aniruddha Bapu‬

परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ जुलै २०११ च्या मराठी प्रवचनात ‘घोरकष्टोद्धरण स्तोत्र – पठणाचे महत्व’ The Importance Of Chanting The Ghorakashtoddharan Stotram याबाबत सांगितले, ते आपण खालील व्हिडिओत पाहू शकता. वरील व्हिडिओचे शब्दांकन पुढिलप्रमाणे आहे- सद्गुरु एवढे प्रेम कोणीही करत नाही आणि करूही शकत नाही. प्रत्येकाची मर्यादा कितीही वाढत गेली, तरीही ती मर्यादितच आहे, पण फक्त तो परमेश्वरच एकमेव अमर्याद आहे. हे सदगुरुतत्त्व कुठेही खंडित नाही, ते निर्गुण आहे, निराकार आहे. पण त्याचबरोबर ते पूर्ण चैतन्यमय आहे. सद्गुरुतत्त्व आपल्या भक्तासाठी कुठलेही रुप धारण करते. ह्या सर्व सृष्टीचा विकास ह्याच्याच मुळे घडतो. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. बापु ... Read More »

आदिमातेची मूर्ती पाहणे हे प्रत्यक्ष तिला पाहणेच आहे (Seeing Aadimata’s Idol Is Equivalent To Seeing Her) – Aniruddha Bapu‬

परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ मे २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘ आदिमातेची मूर्ती पाहणे हे प्रत्यक्ष तिला पाहणेच आहे’ (Seeing Aadimata’s Idol Is Equivalent To Seeing Her) याबाबत सांगितले. आदिमातेची मूर्ती बोलत नाही असे कुणाला वाटू शकते. परंतु यात मुळात ‘ही निव्वळ मूर्ती आहे’ हा भावच चुकीचा आहे. मातृवात्सल्य उपनिषदात काय म्हटले आहे – ‘ती तीच आहे’. कुठलीही मूर्ती असेल तिची, तिचे कुठलेही रूप असले तरी. आपण श्रीश्वासम्‌ उत्सवामध्ये एवढी रूपे पाहीली आहेतच. पण ‘ती तीच आहे’ हाच भाव आपल्या मनामध्ये कायम राहिलाच पाहिजे. नवरात्रीमध्ये ‘दुर्गे दुर्घट भारी’ ही आरती दिवसातून एकदा तरी करायला पाहिजे. सकाळी किंवा संध्याकाळी, ... Read More »

मोठी आई आणि तिचा पुत्र त्रिविक्रम सर्वकाही जाणतातच- ०२ (The Aadimata And Her Son Trivikram Know Everything- 02) – Aniruddha Bapu‬

परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ मे २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘मोठी आई आणि तिचा पुत्र त्रिविक्रम सर्वकाही जाणतातच’ (The Aadimata And Her Son Trivikram Know Everything) याबाबत सांगितले. आदिमाता (मोठी आई) आणि तिचा पुत्र, तुम्ही त्या पुत्राला महाविष्णू, परमशिव, प्रजापति किंवा त्रिविक्रम काहीही म्हणा, पण या दोघांना काही समजत नाही किंवा कळू शकत नाही असा विचार करण्याची चूक कधीच करू नका. आणि जर ही गोष्ट कधी घडली तर घडल्या घडल्या मनुष्य मोठ्या आईच्या इच्छेच्या प्रांतातून नियमांच्या प्रांतात लगेचच ढकलला जातो. नियमांच्या प्रांतात मग फक्त नियमच लागू होतात, जेवढे पुण्य कराल तेवढ्याचेच आणि तेवढेच फळ मिळेल. त्याच्यापेक्षा जास्त फळ ... Read More »

मोठी आई आणि तिचा पुत्र त्रिविक्रम सर्वकाही जाणतातच (The Aadimata And Her Son Trivikram Know Everything) – Aniruddha Bapu‬

परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ मे २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘मोठी आई आणि तिचा पुत्र त्रिविक्रम सर्वकाही जाणतातच’ (The Aadimata And Her Son Trivikram Know Everything) याबाबत सांगितले. आईच्या प्रेमळपणाचा उपयोग कोणाला होतो? तर जे बाळ सुधरायला बघते त्याला. जे बाळ आईशी खोटे बोलत, सतत काही लपवत रहातो, त्याला कधी तरी आईकडून आणि आईच्या अनुभवाचा फायदा मिळू शकेल का? नाही. आपण मोठ्या आईशी बोलतानाही अतिशय शांतपणे एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची मला हिच्याशी अत्यंत प्रामाणिक रहायचे आहे. अणि तसे रहायला मुळीच कष्ट पडत नाही. मोठ्या आईशी प्रामाणिकपणे रहाणे म्हणजे काय? तर दरवेळी चुकांचा पाढा वाचणे नव्हे. Please don’t ... Read More »

आई ला आपले बाळ प्रियच असते (The mother loves her child) – Aniruddha Bapu‬

परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ मे २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘आईला आपले बाळ प्रिय असतेच’ याबाबत सांगितले. मानवाने स्वत:ची बुद्धी बाजूला ठेवायची नसते तर ती वापरायची असते, पण कशी, तर हृदयाला धरून. जशी आई आपल्या बाळावर प्रेम करते त्याप्रमाणे. बुद्धी असतेच तिला, तिला कळत असते की आपलं बाळ इतरांपेकक्षा दिसायला, बुद्धीने कमी आहे. तिच्या बुद्धीला कळत असतेच पण म्हणून तिच्या अत:करणाला पटणारे नसते. तिच्यासाठी तिचे बाळच सगळ्यात जास्त आवडते असते. तेथे दुसरे काही आड येत नाही. दुसर्‍याच्या मुलाला आपल्या मुलापेक्षा जास्त मार्कस्‌ मिळाले त्याबद्दल चांगल्या बाईला कौतुक वाटेल परंतु तरीदेखील स्वत:च्या मुलावरच प्रेम जास्त असते. स्वत:चे मूल कितीही ... Read More »

श्रीसूक्तम्‌ मनाला स्पर्श करते (Shree Suktam touches the mind) – Aniruddha Bapu‬ ‪

Aniruddha Bapu's pravachans on Shree Suktam touches the mind

परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ मे २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘श्रीसूक्तम्‌ हे मनाला स्पर्श करते’ (Shree Suktam touches the mind) याबाबत सांगितले. हे श्रीसूक्तम्‌ (Shree Suktam) मनाला स्पर्श करते. महालक्ष्मी आणि लक्ष्मी या मायलेकींचे एकत्रित सूक्त असणारे असे हे श्रीसूक्तम्‌ आहे, ते आपल्या मनाला स्पर्श करते, अगदी अर्थ नाही कळला नाही तरीही. अर्थ कळला नाही म्हणून देवाच्या आणि आपल्या नात्यामध्ये बिघाड येत नाही असेही त्यांनी सांगितले. एखाद्या व्यक्तीला संस्कृत येत नाही त्या व्यक्तीला जर संस्कृतमधील शिवी त्याला मंत्र म्हणून म्हणण्यास सांगितली आणि त्या व्यक्तीने जर ती शिवी भक्ती भावाने म्हटली तर त्याला त्या भक्तीचेच पुण्य लागेल. आणि मला ... Read More »

Significance Of Navratri Jagaran – Aniruddha Bapu‬

नवरात्रीतील जागरणाचे महत्त्व – (Significance Of Navaratri Jagaran) परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ मे २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘नवरात्रीतील जागरणाचे महत्त्व’ (Significance Of Navaratri Jagaran) या मुद्द्याबाबत सांगितले. नवरात्रीच्या रूपात जी संधी आपल्याला मोठी आईने उपलब्ध करून दिली आहे ती संधी आपण दवडू नये असेही बापू म्हणाले. आम्हाला श्रीसूक्तम्‌(Shreesuktam) म्हणता येत असेल तर म्हणू, साधी ‘दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी’ आरती जरी म्हणता येत असेल ती तरी आपण न चुकता नवरात्रीत म्हणत जाऊ. समजा घरी जर देवीचा फोटो नसेल, मूर्तीही नसेल, तरी काही हरकत नाही. इतर कोणत्याही देवाचा फोटो असेल त्या फोटोसमोर उभे राहून निदान रात्री तरी एकदा ... Read More »

Real Time Analytics