Marathi

श्रीहनुमान पूर्णिमा उत्सव (“पंचकुंभाभिषेक”), अतुलितबलधाम - रत्नागिरी

हरि ॐ. हर साल चैत्र शुध्द पूर्णिमा के दिन, श्री अतुलितबलधाम, रत्नागिरी में श्रीहनुमान पूर्णिमा उत्सव मनाया जाता है। विशेष बात यह है कि इस पूरे दिन चलनेवाले कार्यक्रम में सुबह ११.३० से लेकर रात ८.३० तक श्रीपंचमुखहनुमानजी की मूर्ति पर “पंचकुंभाभिषेक” किया जाता है। इस साल हनुमान पूर्णिमा दिनांक १९ अप्रैल २०१९ के दिन मनायी जानेवाली है। श्रद्धावानों की इच्छा होती है कि इस उत्सव में उपस्थित रहकर “पंचकुंभाभिषेक”

Mega Blood Donation Camp 2019

हरि ॐ, दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीदेखील आपल्या संस्थेने रविवार दि. २१ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत महारक्तदान शिबीर (Mega Blood Donation Camp) आयोजित केलेले आहे. सद्‌गुरू श्रीअनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार गेली २१ वर्षे आपली संस्था रक्तदान शिबीर (ब्लड डोनेशन कॅम्प) नियमितपणे आयोजित करत आहे व त्यामुळे अनेक गरजू रुग्णांना ह्या रक्तदान शिबीरांचा फायदा होतो आहे. आतापर्यंत म्हणजे सन १९९९ ते २०१८ पर्यंत श्रद्धावानांनी मुंबई व महाराष्ट्रात मिळून आयोजित केल्या

भक्तिभाव चैतन्यावर आधारित नवीन वेबसाईटचे प्रकाशन

अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य वेबसाईट व अनिरुद्ध प्रेमसागरा – श्रद्धावान नेटवर्क हरि ॐ, सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांनी भक्तिभाव चैतन्याची ओळख श्रद्धावानांना दैनिक प्रत्यक्षमधील अग्रलेखांमधून व पितृवचनांमधून करून दिलीच आहे. श्रद्धावानही स्वयंभगवान श्रीत्रिविक्रमाचा सार्वभौम मंत्रगजराबरोबरच भक्तिभाव चैतन्याचा आनंद घेत आहेत. सद्गुरु श्रीअनिरुद्धांशी प्रेमाने सतत जोडलेले (Connected) रहावे आणि त्यांच्या सतत संपर्कात (Communication) रहावे ही प्रत्येक श्रद्धावानाची इच्छा असते. त्याचबरोबर सद्गुरु श्रीअनिरुद्धांवर प्रेम करणार्‍या आपल्या श्रद्धावान मित्रांशीसुद्धा जुळलेले राहून भक्तिभाव चैतन्यातील परस्परांचे अनुभव जाणून घेण्याची

Telegram logo

Hari Om, All the ‘Official Messages’, e.g. notices, updates, are all sent by us using the five Whatsapp groups ‘Aniruddhafriend 1 to 5′ and other mediums as well. We are now opening one more channel for official communication, and that will be ‘Telegram Channel’. It will be only for one-way communication, and henceforth all the official messages for the Shraddhavans will also be sent using this medium. To use it

श्रीअनिरुद्ध उपासना

सद्गुरु श्री अनिरुद्धांनी आपल्या प्रवचनांमधून अनेक वेळा सांघिक उपासनेचे महत्व सांगितले आहे. सांघिक उपासनेचा फायदा प्रत्येक श्रद्धावानास मिळावा या हेतूने श्री अनिरुद्ध उपासना केंद्रांवर आठवड्यातून एक दिवस श्रीअनिरुद्ध उपासना केली जाते. श्रद्धावान स्वतःच्या व समाजाच्या सामर्थ्यवृद्धीसाठी आणि सद्गुरुंप्रती असलेला कृतज्ञतेचा भाव व्यक्त करण्यासाठी या उपासनेत सहभागी होत असतात. तसेच अनेक ठिकाणी घरगुती उपासना केंद्रांवरही उपासना केली जाते. या उपासनेचा सर्वांना अधिक चांगल्या प्रकारे लाभ घेता यावा व इतर दिवशी देखील

पिपासा, पिपासा २, पिपासा ३ व पिपासा ४ अल्बम्समधील सर्व अभंगांचे PDF उपलब्ध

हरि ॐ, आज सर्व श्रद्धावानांच्या सोयीसाठी आपण पिपासा, पिपासा २, पिपासा ३ व पिपासा ४ अल्बम्समधील सर्व अभंगांचे PDF उपलब्ध करून देत आहोत. पुस्तिका स्वरूपातील ह्या PDFs मध्ये अभंगांतील काही कठीण शब्दांचे अर्थही दिले आहेत, ज्यामुळे श्रद्धावान या अभंगांचा अधिक चांगल्या प्रकारे आस्वाद घेऊ शकतील. तसेच आपल्या ’अनिरुद्ध भजन म्युजिक’ या ॲपवर पिपासा, पिपासा २, पिपासा ३ व पिपासा ४ अल्बम्सचे Lyrics टाकले आहेत. हे Lyrics बघण्यासाठी हे ॲप अपडेट

जाणीव - भाग ७ (Consciousness - Part 7)

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘जाणीव – भाग ७ (Consciousness – Part 7)’ याबाबत सांगितले.   मी समजा तुम्हाला सांगितल एखाद्याला कोणाला ही सांगितल की बाबा तू दररोज राम, राम, राम म्हण, बरोबर. तुम्ही काय सांगाल दुसर्‍याला मी काय करतो? जपतोय किंवा त्याला दुसर नाव काय? ‘नामस्मरण’ बरोबर की नाही. काय म्हणाल तुम्ही त्याला? ‘नामस्मरण’. पण इथे आम्ही हा शब्द विसरतो. नाव उच्चारण आणि नामस्मरण ह्याच्यामध्ये

शहीद जवानों को श्रद्धांजली

हरि ॐ, कल CRPF जवानों पर किये गये हमले का हम निषेध करते हैं। साथ ही, सभी शहीद जवानों को श्रद्धांजली अर्पण करते हुए उनके परिजनों के दुख में हम सहभागी हैं। सभी श्रद्धावानों को हर एक भारतीय सैनिक पर और सेनादल पर गर्व है; और सभी श्रद्धावान और भारतीय, हमारे सैनिकों तथा सेनादल की तरह ही, इसी प्रकार देश के लिए त्याग करने तैयार रहने चाहिए, यही परमपूज्य अनिरुद्धजी

आपल्या संस्थेचा अधिकृत खुलासा

हरि ॐ, आज नंदाईंच्या नावाने कोणत्यातरी सखीने काही निखालस, खोटी पोस्ट वायरल (Viral) केली आहे. संस्थेतर्फे अधिकृतपणे असा खुलासा करण्यात येत आहे की, नंदाईंचे कुठल्याही सखीशी काल शहीद झालेल्या जवानांविषयी कुठलेही बोलणे झालेले नाही. ज्या सखीने नंदाईंच्या नावाने पोस्ट टाकली आहे ती सर्वस्वी खोटे बोलत आहे, याची सर्व श्रद्धावानांनी कृपया नोंद घ्यावी.   । हरि ॐ । श्रीराम । अंबज्ञ । । नाथसंविध्‌ । समीरसिंह दत्तोपाध्ये दिनांक – १५-०२-२०१९

जाणीव - भाग ६ (Consciousness - Part 6)

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात जाणीव – भाग ६ (Consciousness-Part 6) याबाबत सांगितले.    तो आभाळाकडे बघता बघता त्याला ढगांचं येणं-जाणं दिसायला लागलं. ढग येताहेत, ढग जातायत्, कधी थांबताहेत, कधी पाऊस पडतोय, कधी पडतपण नाही आहे. नदीचे पूर दिसायला लागले, नदीचे पूर येऊन गेल्यानंतची भयप्रद परिस्थिती तो बघायला लागला, स्वत:चा हताशपणा ओळखायला लागला आणि त्याला जाणीव झाली कि आपण निसर्गावर मात करू शकत नाही. आपल्याला निसर्गाशी