Marathi

महारक्तदान शिबीर २०१७

दिलासा मेडिकल ट्रस्ट अ‍ॅन्ड रिहॅबिलीटेशन सेंटर द्वारा आयोजीत व श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन आणि अनिरुद्धाज्‌ अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमानाच्या आधारे साकार होणार्‍या महारक्तदान शिबीराचे यंदा १८ वे वर्ष आहे. १९९९ साली डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी (सद्‌गुरु बापू) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झालेल्या या शिबीरांचे उपक्रम छोट्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर आयोजीत करण्यात येतात. २०१६ साली महाराष्ट्रातील १०६ ठिकाणी रक्तदान शिबीरांचे यशस्वीरित्या आयोजन करून एकूण ११,२१६ बाटल्या रक्त जमा केले

Thursday-Upasana-Shree-Harigurugram

हरि ॐ गुरुवारी श्रीहरिगुरुग्राम येथे आरतीनंतर दर्शन सुरू होण्याआधी सद्गुरुंसमोर प्रदक्षिणा श्लोक म्हणत श्रद्धावान स्वत:भोवती प्रदक्षिणा करतात. गुरुवार दिनांक २३ मार्च २०१७ पासून प्रदक्षिणेच्या क्रमामध्ये यात खालीलप्रमाणे बदल केले जातील. १) सर्वप्रथम श्री अनिरुद्ध उपासनेतील मंत्रजप १ वेळा घेण्यात येईल. हा मंत्रजप आहे – ‘ॐ अनिरुद्धाय सप्तचक्रनिवासिनीपुत्राय दत्तपौत्राय नम: ।’ २) यानंतर प्रदक्षिणा श्लोक म्हणण्यात येईल. हा श्लोक आहे – ‘यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च । तानि तानि विनश्यन्ति

श्रीचण्डिका एक्झाल्टेशन आर्मी के प्रशिक्षण की नई बॅच

हरि ॐ. गुरुवार, दि. १७ मार्च २०१७ को सद्‍गुरु अनिरुद्ध बापू ने पितृवचन के बाद एक अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना की। इस सूचना में, ‘रामराज्य’ संकल्पना का एक अंग रहनेवाली ‘श्रीचण्डिका एक्झाल्टेशन आर्मी’ के प्रशिक्षण वर्ग की दूसरी बॅच जल्द ही शुरू की जायेगी, ऐसा बापू ने घोषित किया। अगले गुरुवार, यानी दि. २३ मार्च २०१७ को, इस प्रशिक्षण वर्ग के प्रवेश के लिए आवश्यक फॉर्म्स, श्रीहरिगुरुग्राम में एक काउंटर पर

श्री पंचमुख-हनुमत्-कवच - मराठी अर्थ

॥हरि: ॐ ॥  ॥श्री पंचमुख-हनुमत्-कवच ॥  (संस्कृत आणि मराठी अर्थ)  ॥अथ श्रीपञ्चमुखहनुमत्कवचम् ॥ श्रीगणेशाय नम:| ॐ अस्य श्रीपञ्चमुखहनुमत्कवचमन्त्रस्य ब्रह्मा ऋषि:| गायत्री छंद:| पञ्चमुख-विराट् हनुमान् देवता| ह्रीम् बीजम्| श्रीम् शक्ति:| क्रौम् कीलकम्| क्रूम् कवचम्| क्रैम् अस्त्राय फट् | इति दिग्बन्ध:|  या स्तोत्राचा ऋषि ब्रह्मा असून छंद गायत्री, ह्या स्तोत्राची देवता पंचमुख-विराट-हनुमान आहे, ह्रीम् बीज आहे, श्रीम् शक्ति आहे, क्रौम् कीलक आहे, क्रूम् कवच आहे आणि ‘क्रैम् अस्त्राय फट्’ हा दिग्बन्ध आहे. ॥श्री

साईनिवास

 अनेक साईभक्तांसाठी श्री साईसत्‌चरित हा ग्रंथ अतिशय जिव्हाळ्याचा आहे. अनेक श्र्द्धावान या अपौरुषेय ग्रंथाचे नियमीत पारायण करतात. हा ग्रंथ ज्या वास्तुत लिहीला गेला ती वास्तु म्हणजेच श्री साईसत्‌चरितकार श्री. गोविंद रघुनाथ दाभोलकर (हेमाडपंत) यांचे वांद्रे येथील निवासस्थान – साईनिवास. श्रीसाईसत्‌चरितामधील ४०व्या अध्यायात आपण साईनिवास येथे १९१७ साली श्री साईनाथांच्या तसबीरीचे झालेले आगमन व तेव्हापासून सुरु झालेल्या होळी पौर्णिमा उत्सवाची कथा वाचतो. हेमाडपंत श्री साईसत्‌चरितामधील ४०व्या अध्यायात म्हणतात, ” तैंपासाव हा

कोल्हापूर मेडिकल अँड रिहॅबिलिटेशन कँप २०१७ची तयारी

गेली १३ वर्षे सातत्याने आयोजित केला जात असलेल्या कोल्हापूर मेडिकल अँड रिहॅबिलिटेशन कँपच्या २०१७ च्या सत्राला सुरुवात होत आहे. तब्बल १० एकरची व्याप्ती असणाऱ्या ह्या कँपकरिता मनुष्य़बळही तेवढ्याच मोठ्या संख्येने लागणार. ह्या भक्तिमय निष्काम सेवेकरिता ठिकठिकाणाहून यंदा सेवेकरिता संधी मिळालेले कार्यकर्ते शिबिरासाठी निघाले. मुंबईहून २२ बसेस, तसेच इतर कार्समधून मिळून ७४८ कार्यकर्ते, पुण्याहून ३ बसेसमधून ११३ कार्यकर्ते, तर रायगडमधून १ बसमधून २५ कार्यकर्ते शिबिराकरिता रवाना झाले. ह्या कोल्हापूर मेडिकल अँड

Biogas

गोविद्यापीठम्‌मधील ह्या दुधी भोपळ्यांचा आकार बघता, सेंद्रीय शेतीच्या आधारे काय साध्य होऊ शकते ह्याचा प्रत्यय येतो. ________________________________________________________________________________________________________ परसबाग हे मॉडेल तर शेतकरी त्याच्या अंगणातही करू शकतो, पण मुंबईसारख्या शहरात एका छोटयाश्या जागेत आपण शहरवासी सुद्धा हे मॉडेल उभारू शकतो इतके ते सोपे आहे. ________________________________________________________________________________________________________ गाईंच्या शेणापासून बायो गॅसचा यशस्वी प्रकल्पही गोविद्यापीठम्‌ येथे राबविला जात असून, ह्या बायो गॅसद्वारे संपूर्ण गोविद्यापीठम्‌मध्ये विद्युत पुरवठा करण्याची तरतूदही केली जाऊ शकते. ________________________________________________________________________________________________________ गाईंच्या शेणापासून

AIGV

गाय ही “कामधेनू” का आहे हे गायीच्या अनेक उपयोगांमधून लक्षात येते. गोमूत्र, गायीचे शेण, गूळ आणि इतर काही गोष्टी एकत्र करून “जीवामृत” हे अनोखे द्रव्य तयार केले जाते जे खरंच जमिनीकरता संजीवनी आहे. ________________________________________________________________________________________________________   A2 प्रकारचे अत्यंत पौष्टिक आणि उपयुक्त दूध देणाऱ्या गीर जातीच्या गाईंचे गोविद्यापीठम्‌ येथे संगोपन केले जाते. ________________________________________________________________________________________________________  कुक्कुटपालनाचा उपक्रम तर त्यांच्या खाद्यावर अक्षरशः नगण्य खर्च करीत राबविण्याची किमया AIGVने केली आहे. ________________________________________________________________________________________________________ ससेपालन, बटेरपालन सारख्या

AIGV

“अजोला” (Azolla Cultivation) सारख्या अनोख्या आणि अत्यंत कमी खर्चात होणाऱ्या प्रकल्पामधून, आवश्यक आणि पौष्टिक चारा अगदी नगण्य खर्चात कश्या प्रकारे तयार करावा ह्याचे प्रशिक्षण यशस्वी प्रयोगांसहित दिले जाते. ________________________________________________________________________________________________________  “अजोला” (Azolla Cultivation) सारख्या अनोख्या आणि अत्यंत कमी खर्चात होणाऱ्या प्रकल्पामधून, आवश्यक आणि पौष्टिक चारा अगदी नगण्य खर्चात कश्या प्रकारे तयार करावा ह्याचे प्रशिक्षण यशस्वी प्रयोगांसहित दिले जाते.   ________________________________________________________________________________________________________ काहीही खर्च न करता एन-पी-के (N-P-K) पुरविणारे उपयुक्त खत कसे बनवावे,

AIGV's Work in Govidyapitham Part -1

बापूंच्या संकल्पनेतून साकार झालेले गोविद्यापीठम्‌ व त्याच गोविद्यापीठम्‌ मध्ये चालणारे AIGVचे अफाट कार्य आज समस्त शेतकर्‍यांसाठी तसेच इतर श्रद्धावानांसाठीही प्रेरणादायी व कौतुकास्पद ठरत आहे. ____________________________________________________________________________________________________ वर्षानुवर्षे रासायनिक खतांचा मारा करून सोन्यासारख्या जमिनीची खर्‍या अर्थाने माती झालेली असताना, येत्या काळात सेंद्रिय शेतीच शेतकऱ्याला वरदान ठरणार आहे हे निर्विवाद सत्य आहे. ____________________________________________________________________________________________________ हायड्रोपोनिक्स तंत्रातून १ कि. मक्याच्या बियांपासून 8 ते 9 कि. चारा अवघ्या सात दिवसांत तयार करता येतो आणि तयार केलेला

bapu

॥ हरि ॐ॥ ॥ श्रीअनिरुद्धांची षष्ठ्यब्दिपूर्ति॥ परमपूज्य बापूंच्या प्रत्येक श्रद्धावान भक्ताच्या जीवनात ‘अनिरुद्ध पौर्णिमे’चे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येक अनिरुद्ध पौर्णिमा तेवढीच महत्त्वाची. यंदाही बापूंचे श्रद्धावान भक्त ‘अनिरुद्ध पौर्णिमा’ साजरी करणार आहेत. तिथीनुसार ‘अनिरुद्ध पौर्णिमा’ सोमवार दि. १४-११-२०१६ रोजी असली, तरी आपण मात्र प्रथेप्रमाणे ती शनिवार दि. १९-११-२०१६ रोजी ‘श्रीहरिगुरुग्राम’ येथे साजरी करणार आहोत. आपण सर्वांनी बापूंच्या पन्नासाव्या वाढदिवशी ‘श्रीअनिरुद्ध सुवर्णजयंती महोत्सव’ साजरा केला. आपल्यातील अनेकजणांनी त्यात सहभागी होऊन त्या सोहळ्याचा

mothi-aai-navratri

हरि ॐ, “नवरात्रीमध्ये दररोज अनिरुद्ध चलिसा ११ वेळा म्हणायची आहे.” अशा प्रकारचा मेसेज माझ्या नावाने WhatsApp वर फिरत असल्याचे अनेकांनी माझ्या निदर्शनास आणून दिले आहे. श्रद्धावान त्यांना भावेल ती उपासना नवरात्रीत करू शकतात व त्याचप्रमाणे सद्‍गुरुंच्या शिकवणीनुसार आपापली उपासना निवडू शकतात. सद्‍गुरुंची, सद्‍गुरुतत्वाची उपासना ही कायमच श्रेयस्कर असते यात काही वाद नाही. परंतू वरील प्रकारे नवरात्रीमध्ये पठण करण्याकरिता मी कुठल्याही प्रकारे मेसेज पाठविलेला नाही. आपले स्वतःचे महत्व वाढविण्याकरिता काही जण

Thursday-Upasana-Shree-Harigurugram

हरि ॐ, आज दि २२/०९/२०१६ रोजी श्रीहरिगुरूग्राम येथे होणारी नित्य उपासना, पितृवचन इत्यादी काहीही होणार नाही याची सर्व श्रध्दावानांनी नोंद घ्यावी म्हणजेच श्रीहरिगुरूग्राम येथे आज कुठलाच कार्यक्रम होणार नाही. 22/09/2016, 16:34 – Samirdada: आज दि २२/०९/२०१६ के दिन श्रीहरिगुरूग्राम में होनेवाली नित्य उपासना, पितृवचन आदि उपासनाएॅं नहीं होंगी । इस बात पर सभी श्रध्दावान गौर करें । यानी श्रीहरिगुरूग्राम में आज कोई भी कार्यक्रम नहीं होगा ।   ॥ हरि

ShriMahadurgeshwarPrappatti-Cover 1

Hari Om, Replies on queries received are as under about Shree Mahadurgeshwar Prapatti – 1) The prapatti can done in open to sky area or under covered area, or in a hall. Anyplace will do as per convenience. 2) The coconut, in the poojan mandani should be kept new for each batch of shraddhavans doing the prapatti.  After offering the Akshata, the coconut should be cut in pieces or scrapped