Marathi

tww

Hari Om, From the 6th of March 2018, Daily Pratyaksha has been publishing exclusive news with regards ‘Third World War’. In line with the same, very important news relating to ‘Syria’ will feature in tomorrow’s (i.e. 12th April 2018) issue of Daily Pratyaksha. The Daily Pratyaksha will similarly continue to publish such important and special news about the ‘Third World War’. हरि ॐ, दिनांक ६ मार्च २०१८ से ‘दैनिक प्रत्यक्ष’

blood-Donation-camp-2018

हरि ॐ, नाथसंविध्‌. डॉ. अनिरुद्धांच्या म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सद्‌गुरू अनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार सन १९९९ पासून रक्तदान शिबीर (ब्लड डोनेशन कॅम्प) आयोजित केले जाते व त्यास श्रद्धावानांनकडून व त्याचप्रमाणे संस्थेच्या हितचिंतकांकडून उचित प्रतिसाद मिळतो व त्यामुळे अनेक गरजू रुग्णांना ह्या रक्तदान शिबीरांचा फायदा होतो. ह्या रक्तदान शिबीरात राज्यातील अनेक रक्तपेढ्या सहभागी होतात. दरवर्षी या उपक्रमाला अनुसरून मुंबईतील सर्व अनिरुद्ध उपासना केंद्र एकत्र येऊन एप्रिल महिन्यात भव्य रक्तदान शिबीर (Mega Blood Donation

Atulit Bal Dham

हरि ॐ, सर्व श्रद्धावानांसाठी एक विशेष सूचना दरवर्षी चैत्रशुध्द पौर्णिमेला, श्री अतुलितबलधाम, रत्नागिरी येथे श्री हनुमान पौर्णिमा उत्सव साजरा केला जातो. विशेष म्हणजे ह्या संपूर्ण दिवसाच्या कार्यक्रमात सकाळी ११.३० ते रात्रौ ८.३० पर्यंत श्रीपंचमुखहनुमंताच्या मूर्तीवर “पंचकुंभाभिषेक” केला जातो.  ह्या वर्षी हनुमान पौर्णिमा दिनांक ३१ मार्च २०१८ रोजी साजरी होणार आहे. श्रद्धावानांना ह्या उत्सवास उपस्थीत राहण्याची इच्छा असते परंतू मुंबईतील तसेच महाराष्ट्रातील सर्वच श्रद्धावान ह्या उत्सवास उपस्थित राहू शकत नाहीत, पण त्यांची “पंचकुंभाभिषेक” करण्याची इच्छा असते.  ह्या हेतुने

सब श्रद्धावानों के लिये माँ जगदंबा का आशीर्वाद

माझ्या श्रद्धावान मित्रांनो व बालकांनो! सध्याची जागतिक परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. ह्या वर्षामध्ये भारतवर्षाचे व भारतधर्माचे शत्रू अतिशय जोर करू पाहत आहेत. भारतवर्ष सर्व शत्रूंशी यशस्वी मुकाबला करेल ह्याविषयी संशयच नाही. परंतु ह्यापुढील अडीच हजार वर्षांचा काळ सर्व स्तरांवर विचित्र व विलक्षण वळणे घेणाराच असणार आहे. श्रद्धावानांना ह्या काळात स्वतःचे हित साधून, भारतवर्षाचे व भारतधर्माचे हित साधत, जीवनातील आपदा दूर करण्यासाठी माझ्या मनात जगदंबेच्या व दत्तगुरुंच्या प्रार्थनेनंतर

अनिरुध्द प्रेमसागरा कार्यक्रमावरील प्रतिक्रिया

हरि ॐ, अनिरुद्ध प्रेमसागरा…मुंबई नंतर बडोदा आणि काल नाशिक…राम लक्ष्मण सीतेच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या भूमीत…बापू प्रेमसागराच्या अनिरुद्ध भावभक्ती वर्षावात सर्वच उपस्थित प्रत्येक क्षणाला अक्षरशः न्हाऊन निघाले. प्रत्येक अभंग पराकोटीच्या उच्चतम भावाने सादर झाला.सर्वच ओथंबलेले स्वर व सूर मन, अंतकरण, चित्ताच्या खोलवर गाभाऱ्यातून निघत होते,जे असंख्य भावनांच्या गहिवरांना मोकळी वाट करून देत होते. अत्यंत उत्कृष्ट नियोजन, गायक, वादक यांचे तेवढेच उत्कृष्ट सादरीकरण, फाल्गुनीवारांचे झोकून दिलेले योगदान, अनुभवसंकिर्तन, अभंगाच्या पार्श्वभूमी वरचे समयोचित

trivikram

आज रविवार दि. २५-०२-२०१८ को ‘दैनिक प्रत्यक्ष’ में प्रकाशित हुए ‘तुलसीपत्र-१४६०’ इस अग्रलेख में त्रि-मुख त्रिविक्रम के प्रकट होने का वर्णन किया गया है। उस त्रि-मुख त्रिविक्रम का तीन स्तरों पर का स्वरूप। [divider] भगवान त्रिविक्रमाचे स्वरूप आज रविवार दि. २५-०२-२०१८ रोजी ‘दैनिक प्रत्यक्ष’मध्ये प्रकाशित झालेल्या ‘तुलसीपत्र-१४६०’ ह्या अग्रलेखामध्ये त्रि-मुख त्रिविक्रम प्रकटल्याचे वर्णन आले आहे. त्या त्रि-मुख त्रिविक्रमाचे तीन स्तरांवरील स्वरूप.   अतिसूक्ष्म स्तरावर / अतिसूक्ष्म स्तर पर सूक्ष्म स्तरावर

अनिरुद्ध प्रेमसागरा - २५ फेब्रुवारी २०१८ - नाशिक

हरि ॐ, २६ मे २०१३ रोजी ’न्हाऊ तुझीया प्रेमे’ हा भव्य सत्संगाचा कार्यक्रम मुंबईत डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये झाला होता. आजही श्रद्धावानांच्या मनात या कार्यक्रमाच्या गोड आणि सुमधुर आठवणी रुंजी घालत आहेत. या कार्यक्रमाच्या वेळेस सद्‌गुरु श्री अनिरुद्ध म्हणाले होते, “मित्रांनो, चार रसयात्रा झाल्या. शिर्डी, अक्कलकोट, आळंदी आणि मंगेश शांतादुर्गा. त्यानंतर भावयात्रा झाल्या. परंतू सगळ्याच्या बरोबर कायम चालू असते, आणि कायम चालू रहावी तुमच्या प्रत्येकाच्या जीवनात, ती ’आनंदयात्रा’. अवघाची

Aniruddha Gurukshetram

हरि ॐ, आधी सूचित केल्याप्रमाणे शुक्रवार, दि.१६ फेब्रुवारी २०१८ ते बुधवार, दि.२८ फेब्रुवारी २०१८ ह्या कालावधीत श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ श्रद्धावानांस दर्शनासाठी बंद राहणार आहे. कृपया सर्व श्रद्धावानांनी याची नोंद घ्यावी. जैसा कि पहले ही सूचित किया गया है, शुक्रवार, दि. १६ फ़रवरी २०१८ से बुधवार, दि. २८ फ़रवरी २०१८ इस दौरान श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ श्रद्धावानों के लिए दर्शन हेतु बंद रहनेवाला है। कृपया सभी श्रद्धावान इस बात पर ग़ौर करें। ॥ हरि

परमपूज्य बापूंचे आज श्रीहरिगुरुग्राम येथे आगमन

हरि ॐ, आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी, आज आरती नंतर परमपूज्य बापू येत आहेत. सर्वांना दर्शन घेता येईल. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

Naathsamvidh Forum

हरि ॐ, गुरुवारी १४ डिसेंबर २०१७ रोजी सद्गुरू श्री अनिरुद्धांनी पितृवचनामध्ये सर्व श्रद्धावानांना मोठ्या आईची एक सुंदर भेट दिली आहे. ही भेट म्हणजेच श्रद्धावानांना संपूर्ण आयुष्य बदलू शकणारा मार्ग, मंत्र व उपाय – ‘नाथसंविध्’. सुचितदादांनी सांगितल्याप्रमाणे जो जो म्हणून या पितृवचनानुसार पुढे जात राहील त्याचे सर्व अंगांनी, सर्व बाजूंनी व सर्व काळात कल्याणच होईल. या विषयासंबंधी अनेक श्रद्धावान व्हॉट्‍सऍप व फेसबुकवर सुंदर विचार मांडत आहेत. काही जणांनी सुरेख फोटोज्‌व आर्टवर्क

Suchit dada

हरि ॐ, आज गुरुवारी म्हणजेच दिनांक १४ डिसेंबर २०१७ रोजी दाखवण्यात येणार्‍या सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांच्या प्रवचनाविषयी बोलताना परमपूज्य सुचितदादा म्हणाले की, श्रीअनिरुद्धांनी सर्व श्रद्धावानांना संपूर्ण आयुष्य बदलू शकणारा मार्ग, मंत्र व उपाय बहाल केलेला आहे. जो जो म्हणून या प्रवचनानुसार पुढे जात राहील त्याचे सर्व अंगांनी, सर्व बाजूंनी व सर्व काळात कल्याणच होईल. हरि ॐ, आज गुरुवार यानी दिनांक १४ दिसंबर २०१७ को दिखाये जानेवाले सद्‌गुरु श्रीअनिरुद्धजी के प्रवचन के बारे

mothi-aai-navratri

हरि ॐ, इस गुरुवार को यानी दिनांक १४ दिसंबर २०१७ को परमपूज्य सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध एक महत्त्वपूर्ण विषय पर विडियो क्लिपिंग के माध्यम से श्रीहरिगुरुग्राम में श्रद्धावानों के साथ संवाद करनेवाले हैं। यह किसी भी प्रकार की योजना न होकर, सभी श्रद्धावानों के लिए यह ‘मोठी आई’ (माँ चण्डिका) का सुंदर वरदान होगा। कृपया सभी श्रद्धावान इस पर ग़ौर करें। हरि ॐ, या गुरुवारी म्हणजेच दिनांक १४ डिसेंबर २०१७ रोजी परमपूज्य

अमळनेर येथील श्रीदत्तजयंती उत्सव

सर्व श्रद्धावानांना माहितच आहे की सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांच्या संकल्पानुसार श्री सद्‌गुरु पुण्यक्षेत्रम्‌च्या उभारणीचे काम यावर्षीच्या श्री दत्तजयंती उत्सवापासून सुरू करण्यात येणार आहे. तसेच या श्री सद्‌गुरु पुण्यक्षेत्रम्‌च्या उभारणीचा एक भाग म्हणूनच बापूंच्या सांगण्याप्रमाणे या वर्षापासून अंमळनेर येथेही श्रीदत्तजयंती उत्सव साजरा करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले होते. हे या दत्तजयंती उत्सवाचे पहिले वर्ष असल्यामुळे या वर्षी हा उत्सव चार दिवस साजरा होणार असून आज या उत्सवाचा पहिला दिवस होता.  दिनांक २९-११-२०१७

मातृवात्सल्यविन्दानम्‌

‘मातृवात्सल्यविन्दानम्‌’ त्रिंशोऽध्याय: म्हणजेच अध्याय ३० चे नाव त्या अध्यायाच्या शेवटी ‘दत्तमंगलचण्डिकाप्रकटनम्‌’ असे छापले आहे, तेथे ‘दत्तमंगलचण्डिकाप्रकटनकारणम्‌’ असा बदल करावा आणि ‘मातृवात्सल्यविन्दानम्‌’ एकत्रिंशोऽध्याय: म्हणजेच अध्याय ३१ चे नाव त्या अध्यायाच्या शेवटी ‘गुरुभक्तिमहिमानम्‌’ असे छापले आहे, तेथे ‘दत्तमंगलचण्डिकाप्रकटनम्‌ तथा गुरुभक्तिमहिमानम्‌’ असा बदल करावा. अध्याय ३० – ‘दत्तमंगलचण्डिकाप्रकटनकारणम्‌’ अध्याय ३१ – ‘दत्तमंगलचण्डिकाप्रकटनम्‌ तथा गुरुभक्तिमहिमानम्‌’ श्रद्धावानांनी आपापल्या ‘मातृवात्सल्यविन्दानम्‌’ ग्रन्थाच्या प्रतीमध्ये वरीलप्रमाणे बदल करून घ्यावेत आणि यापुढे त्या अध्यायांची नावे वरीलप्रमाणे वाचावीत. हा बदल ‘श्रीपुण्यक्षेत्रम्‌’च्या

’बिटकॉईन स्पेशल’ अंक

२०१२ साली ’बिटकॉईन्स्‌’ (Bitcoins) हा शब्द मी पहिल्यांदा ऎकला, तो बापूंच्या तोंडून. बापूंनी जुलै २०१२ मध्ये स्वत: २ दिवसांचा, तब्बल ३० तासांचा एक सेमिनार घेतला, ज्यात त्यांनी साधारण २५ हून अधिक विषयांचे, १७ विविध क्षेत्रांतील उपस्थितांसमोर सखोल विवरण केले. अटेंशन इकॉनॉमी (Attention Economy), जुगाड (Jugaad), क्लाऊड कॉम्प्युटिंग (Cloud Computing) सारख्या विषयांबरोबरच ’बिटकॉईन्स्‌’ हा विषय बापूंनी तेव्हा मांडला होता. त्यावेळेस अधिकांश सामान्यजनांना माहिती नसलेल्या किंवा जुजबी ऎकीव माहितीच असलेल्या ह्या विषयांच्या