प्रत्यक्षचा नववर्षविशेषांक – “मी पाहिलेला बापू” ( Pratyaksha new year’s issue Mi Pahilela Bapu
श्रीदत्त जयंती विशेषांकानंतर लगेचच दैनिक प्रत्यक्षचा अजून एक येणारा विशेषांक म्हणजे नववर्षविशेषांक जो उद्या प्रकाशित होत आहे. गेल्या वर्षाच्या दैनिक प्रत्यक्षच्या नववर्ष विशेषांकाचा विषय होता, “मी पाहिलेला बापू”. ह्या विशेषांकाला मिळालेल्या अफाट प्रतिसाद आणि डॉ. अनिरुध्दांविषयी अधिकाधीक जाणून घेण्याचे अधिकच वाढलेले वाचकांचे कुतूहल, यातूनच या वर्षाचा नववर्षविशेषांक देखील गेल्या वर्षीच्याच विषयास वाहिला आहे; तो म्हणजेच “मी पाहिलेला बापू”. १ जानेवारी २०१२च्या “मी पाहिलेला बापू” या अंकातील काही निवडक गोष्टी येत्या