Marathi

रुद्रास आवाहन : बापूंनी (अनिरुद्धसिंह) केलेले कविता वाचन (Poem Recited by Aniruddha Bapu-Rudras Avahan)

श्रावण महिन्यातील शिवरात्री पूजनाच्या दिवशी परमपूज्य बापूंनी विचारले की, “कविश्रेष्ठ, श्री. भा. रा. तांबे ह्यांची श्रीरूद्रावरील खूप छान कविता आहे; ती कविता आज मिळाल्यास खूप चांगले होईल. हे ऎकताच सूचितदादांनी बापूंना ही कविता इंटरनेटवरुन डाऊनलोड करुन दिली. त्यानंतर बापूंनी आम्हा सर्वांना ही कविता म्हणून दाखविली व ती मला मोबाईलवर रेकॉर्ड करण्याची संधी मिळाली. We really enjoyed it. It is special for everyone of us. सर्वांसाठी बापूंनी म्हणलेल्या त्या कवितेची ऑडिओ

Shaligram, Aniruddha bapu, bapu, बाणलिंग, शाळीग्राम, aniruddha, happy home, Gurukshetram, Shree Aniruddha Gurukshetram, Rudra, Mahadurgeshwar, Baanlinga, Jyotirlinga, श्रीमूलार्क गणेश, Moolark Ganesh, अंगारक संकष्ट चतुर्थी ,स्वयंभू, Gurukshetram, Shree Aniruddha Gurukshetram, Shree Aniruddha, Gurukshetram, Seva, temple, Rudra Seva, Aarti, Chandikakul, Mahishasurmardini, Trivikram, Happy home, Khar, Mahadurgeshwar, deity, Pujan, Rudra, Dattayag, Chandika, Havan, goddess, abhishek, bell, ghanta, God, prayer, Lord, devotion, faith, teachings, Bapu, Aniruddha Bapu, Sadguru, discourse, भक्ती, बापू, अनिरुद्ध बापू, अनिरुद्ध, भगवान , Aniruddha Joshi, Sadguru Aniruddha, Aniruddha Joshi Bapu, samir dada, samir dattopadhye

ll हरि ॐ ll श्रीमहादुर्गेश्‍वराचे पूजन आज शिवरात्री निमित्‍त श्री अनिरुध्द गुरुक्षेत्रम्‌ येथे श्रीमहादुर्गेश्‍वराचे पूजन झाले. ह्या शिवरात्रीस प्रथमच श्रीमहादुर्गेश्‍वराबरोबर १२ ज्योतिर्लिंगांचे प्रतिनिधीत्‍व करणारी १२ श्रीबाणलिंगाचे पूजन देखील झाले. त्याचे फोटो पुढील प्रमाणे. पूजन करताना प्रविणसिंह वाघ पूजन करताना गुरुजी   श्रीमहादुर्गेश्‍वर व १२ ज्योतिर्लिंगांचे प्रतिनिधीत्‍व करणारी १२ श्रीबाणलिंग   पूजन करताना गुरुजी

Aniruddha bapu, bapu, Ganapati, Gauri, Ganeshotsav, Khar, festival, Chaturthi, utsav, ganapati Bappa, Morya, Ganesh, aniruddha, happy home, Gurukshetram, Shree Aniruddha Gurukshetram, Aniruddha Bapu, Sadguru, discourse, भक्ती, बापू, अनिरुद्ध बापू, अनिरुद्ध, भगवान , Aniruddha Joshi, Sadguru Aniruddha, Aniruddha Joshi Bapu,

ll Hari Om ll Bapu did not come to Shree Harigurugram last evening (Thursday, 13th September 2012) and so, instructed me to make the announcements about the Shree Ganesh festival to be celebrated at His home, i.e. about the Shree Aniruddha Gurukshetram Ganeshotsav. Bapu has very earnestly and affectionately invited all His Shraddhavaan friends to this celebration. Along with the darshan of Shree Ganesh at Bapu’s home, all the Shraddhavaans

Aniruddha bapu, bapu, Ganapati, Gauri, Ganeshotsav, Khar, festival, Chaturthi, utsav, ganapati Bappa, Morya, Ganesh, aniruddha, happy home, Gurukshetram, Shree Aniruddha Gurukshetram, Aniruddha Bapu, Sadguru, discourse, भक्ती, बापू, अनिरुद्ध बापू, अनिरुद्ध, भगवान , Aniruddha Joshi, Sadguru Aniruddha, Aniruddha Joshi Bapu,

ll हरि ॐ ll काल, गुरुवारी बापू (अनिरुद्धसिंह) प्रवचनाकरिता श्रीहरिगुरुग्रामला येऊ शकले नाहीत आणि त्यांनी त्यांच्या घरच्या गणपतीची म्हणजेच श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ येथील गणेशोत्सवाची सूचना मला करायला सांगितली. बापूंच्या घरच्या गणपतीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे असेल. बापूंनी त्यांच्या सर्व श्रद्धावान मित्रांना ह्या गणेशोत्सवाचे आग्रहाचे आमंत्रण केले आहे. ह्या गणेशोत्सवाचे विशेष म्हणजे प्रत्येक श्रद्धावानाला बापूंच्या घरच्या गणेशाबरोबरच श्रीमूलार्क गणेशाचे व त्याचबरोबर दरवर्षी ठेवल्या जाणार्‍या स्वयंभू गणेशाचेही दर्शन घेता येईल. सर्व श्रद्धावान बापूभक्तांकरिता बापूंच्या घरी

Shree Moolarka Ganesh, श्रीमूलार्क गणेश

आज बापूंनी (अनिरूद्धासिंह) श्रीमूलार्कगणेशाला स्वत: उपरणे अर्पण करुन पूजन केले. बापूंनी अर्पण केलेल्या  उपरण्यासहित श्रीमूलार्कगणेशाचे फोटो या पोस्ट बरोबर देत आहे.

Shree Moolarka Ganesh, श्रीमूलार्क गणेश

ll हरि ॐ ll श्रीमूलार्क गणेशा च्या स्थापनेची पूर्णता काल पोस्टमध्ये लिहिल्याप्रमाणे आज बापूंनी अधिक महिन्यातील अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिव्य, सिध्द व स्वयंभू अशा श्रीमूलार्क गणेशाची श्रीअनिरुध्द गुरुक्षेत्रम्‌ येथे स्थापना केली.   आज पासून नित्य दर्शनाच्या वेळेमध्ये प्रत्येक श्रध्दावान  या गणेशाचे दर्शन घेऊ शकेल. ॐ गं गणपते श्रीमूलार्कगणपते वरवरद श्रीआधारगणेशाय नमः सर्वविघ्नान्‌ नाशय सर्वसिद्धिं कुरु कुरु स्वाहा ।। काल बापूंनी दिलेला हा जप प्रत्येक श्रध्दावान करु शकतो.