Marathi

त्रिविक्रम आणि विज्ञान (Trivikram & Science) -  Aniruddha Bapu Marathi Discourse 27 Mar 2014

परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक २७ मार्च २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे त्रिमितीच्या पलीकडे राहून त्रिमितीवर सत्ता गाजवणारा त्रिविक्रम ज्या श्रध्दावानाचा त्याच्यावर पूर्ण विश्वास असतो, त्याच्या जीवनात अचिंत्यलीला घडवून आणतो. त्रिविक्रमाच्या लीलांचा कार्यकारणभाव जाणता येत नाही. त्रिविक्रम आणि विज्ञान(Trivikram & Science) यातील संबंधाबाबत बापूंनी सांगितले. जे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

लीला की व्याख्या (Definition Of Leela)

परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक २७ मार्च २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे श्री साईसच्चरितातील लोहारणीची कथा आणि चांदोरकरांची कथा याद्वारे भगवंत त्रिमितीला वाकवून स्वलीलेने भक्ताला कसा सहायक होतो हे बापूंनी सांगितले. पण हे होण्यासाठी विश्वास महत्त्वाचा आहे, “एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा” हा सद्‌गुरु विश्वास ज्या भक्ताच्या ह्द्यात असतो त्या भक्ताला सद्‌गुरुतत्त्वाच्या अचिंत्य लीला अनुभवास येतात असे बापू म्हणाले. जे आपण

चण्डिकाकुलास प्रेमाने न्याहाळणे (To stare at Chandikakul (चण्डिकाकुल) with Love) - Aniruddha Bapu Marathi Discourse -17 April 2014

चण्डिकाकुलाच्या तसबिरीचे आम्ही श्रध्देने व विश्वासाने दर्शन घेत असतो, ही चांगलीच गोष्ट आहे पण जेवढे जमेल तेवढे चण्डिकाकुलास प्रेमाने न्याहाळण्याने काय लाभ मिळतो याबद्द्ल परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १७ एप्रिल २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे स्पष्ट केले. Chandikakul ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

चण्डिकाकुलाच्या तसबिरीचे आम्ही श्रध्देने व विश्वासाने दर्शन घेत असतो, ही चांगलीच गोष्ट आहे पण जेवढे जमेल तेवढे चण्डिकाकुलास प्रेमाने न्याहाळण्याने काय लाभ मिळतो याबद्द्ल परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १७ एप्रिल २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे स्पष्ट केले. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

बापूंची नित्य न्याहारी (नाश्ता) - आंबील किंवा इडली (Ambil)

आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये सकाळच्या न्याहारीकरिता वेळ मिळत नाही असे अनेकजण सांगताना आपण ऐकतो…..आणि अशावेळी मग जे काही असेल ते, शक्यतो ब्रेडच आपल्या नाश्त्याचा आविभाज्य भाग बनतो. “ब्रेडशिवाय नाश्ता” ही संकल्पना अनेकांना पटत नाही. असं असूनही अनेक घरांमध्ये आजही विविध पदार्थ केले जातात. पण बापूंचा नाश्ता मात्र standard नाश्ता असतो. बापू आपल्या नाश्त्यासाठी एकतर आंबील आणि / किंवा इडलीच खातात; आणि इडली सुद्धा तांदूळ व उडदाच्या पीठाचीच ! काही ठिकाणी इडली

साई द गाइडिंग स्पिरिट (Saibaba the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (फोरम पोस्ट नंबर – ४) Hemadpant's Journey

अनेक जणांनी सपटणेकरांच्या(Sapatnekar) कथेचा आधार घेऊन साईनाथ(Sainath) व हेमाडपंतांबद्दल खूप सुंदर विचार मांडले आहेत. आधी साईनाथांची(Saibaba) महती कानावर येऊन सुद्धा त्यांच्याकडे जाण्याची आवश्यकता न वाटलेल्या सपटणेकरांना, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या दु:खद घटनेनंतर साईनाथांची झालेली आठवण व साईनाथांनी वारंवार “चल हट्” असे उद्गार काढूनही सपटणेकरांनी साईनाथांचे घट्ट धरून ठेवलेले चरण, ह्या सर्व गोष्टी आपल्याला खूप काही शिकवून जातात. हर्षसिंह पवार, केतकीवीरा कुलकर्णी ह्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये आद्यपिपादादांच्या (Adyapipa)अभंगातील ओव्यांचा खूप समर्पक वापर केला

आध्यात्मिक क्षेत्रात स्त्रीला समान संधी (Equal Opportunity for women in spiritual field)

आध्यात्मिक क्षेत्रात स्त्रीला सुध्दा समान संधी आहे आणि स्वतःची क्षमता सिध्द करुन ती महाधर्मवर्मन पद सुध्दा विभुषित करु शकते. वेदांमधील काही सूक्तांच्या रचनाकार स्त्रिया आहेत. त्यामुळे वैदिक काळात ही स्त्रियांना आध्यात्मिक क्षेत्रात समान अधिकार असल्याचे स्पष्ट होते. असे ही बापूंनी ह्या वेळी सांगितले. जे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो.   ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

नवरात्रीतील स्वस्तिक्षेम संवादाचे मह्त्त्व - Importance of Swastikshem Sanwand as explained by Aniruddha Bapu (Marathi Discourse - 03 Apr 2014)

शुभंकरा आणि अशुभनाशिनी ह्या दोन नवरात्री च्या नामाबद्दल परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी (Aniruddha Bapu) विवेचन केले. दर गुरुवारी होणारा स्वस्तिक्षेम संवाद सुंदरच असतो पण नवरात्रीच्या दरम्यान केल्या जाणार्‍या स्वस्तिक्षेम संवादाचे मह्त्त्व आगळे वेगळे असते. ह्या बद्द्ल बापूंनी गुरूवार दिनांक ०३ एप्रिल २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितले. ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

शास्त्रज्ञ निकोल टेसला ( Scientist Nikola Tesla ) यांच्या यांच्याबद्दल सद्‌गुरू अनिरुध्द बापूंनी प्रवचनादरम्यान सांगितलेली माहिती

परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक २७ मार्च २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे विख्यात शास्त्रज्ञ निकोल टेसला           (Scientist Nikola Tesla ) यांच्या बहुमुल्य संशोधन कार्याबद्दल सांगितले.    असंख्य अडचणींचा सामना करावा लागत असून ही भगवंतावरील श्रध्दा जरा ही डळमळून देता विख्यात शास्त्रज्ञ निकोल टेसला यांनी अथक परिश्रमांनी बहुमुल्य संशोधन करुन लोकोपयोगी अनेक शोध लावले. बापूंनी त्यांच्या महान कार्याचा परिचय करुन दिला. जे

साई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (Hemadpant's Journey) (फोरम पोस्ट नंबर – ३)

हेमाडपंतांच्या (Hemadpant) मित्राच्या मुलाचा अकस्मित (अपमृत्यु) होतो आणि हेमाडपंतांच्या मनामध्ये विकल्प निर्माण होतो. हेमाडपंतांच्या मित्राचं पुढे काय झालं हे आपल्याला माहित नाही. जी परिस्थिती हेमाडपंतांच्या मित्राची आहे तीच परिस्थिती सपटणेकरांची आहे. सपटणेकरांच्याही मुलाचा अकस्मित (अपमृत्यु) होतो. हेमाडपंतांच्या मित्राला आयुष्यात पुढे शांती मिळाली किंवा नाही ह्या विषयी हेमाडपंत काही सांगत नाहीत. पण साईनाथांकडे येण्यापूर्वी जी परिस्थिती सपटणेकरांची आहे तीच परिस्थिती हेमाडपंतांच्या मित्राचीही होती. जीवनात सद्‍गुरुंचा प्रवेश झाल्यानंतर काय होतं हे सपटणेकरांच्या(Sapatnekar)