Marathi

सहस्र तुलसीपत्र अर्चन विशेषांक (Sahastra Tulsipatra Visheshank)

दैनिक ‘प्रत्यक्ष’चे कार्यकारी संपादक श्री. अनिरुद्ध धैर्यधर जोशी म्हणजेच आपले सर्वांचे लाडके सद्गुरु अनिरुद्ध बापू यांच्याद्वारे लिखित, संतश्रेष्ठ श्रीतुलसीदासजींच्या ‘श्रीरामचरितमानस’मधील सुन्दरकाण्डावर आधारित ‘तुलसीपत्र’ या अग्रलेखमालेतील 1000वा लेख दि. 05-08-2014 रोजी प्रकाशित झाला. या अग्रलेखमालिकेतून श्रद्धावानांना जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये विकास करण्यासंबंधी मार्गदर्शन बापु करत आहेत, दुष्प्रारब्धाशी लढण्याचे कलाकौशल्य शिकवत आहेत आणि त्याचबरोबर संकटांना समर्थपणे सामोरे जाऊन त्यावर मात करण्याची कलाही. ‘तुलसीपत्र’ अग्रलेखमालेत सद्गुरु श्री अनिरुद्धांचे 1000 लेख पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ऑक्टोबर

आता वेध पुनर्मिलापाचे (Lord Ganesh's Punarmilap Procession)

आता वेध पुनर्मिलापाचे (Lord Ganesh’s Punarmilap Procession) बापूंच्या घरच्या गणपतीचे गुरुवारी दणक्यात आगमन झाले. ह्या सोहळ्यादरम्यान पुनर्मिलापाची मिरवणूक किती भव्य आणि दिव्य असेल याची झलक मिळाली. यावर्षी पुन्हा पण अधिक चांगल्या प्रकारे हा गणेशोत्सव अनुभवणे अगदी जगाच्या कानाकोपर्‍यातील श्रद्धावानाला www.aniruddha.tv च्या माध्यमातून शक्य झाले. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी गणपती बाप्पाचे आगमन, पहिल्या दिवशी पुजन व रात्री महाआरतीचे थेट प्रक्षेपण जगभरातील श्रद्धावानांना Aniruddha TV च्या माध्यमातून पाहीले सर्व श्रद्धावनांनी बापूंच्या सोबत

२४ जुलै २०१४ रोजी बापू श्रीहरिगुरुग्राम येथे उपस्थित राहतील (Aniruddha Bapu to be at Shriharigurugram on 24 July 2014)

उद्या गुरुवार दिनांक २४ जुलै २०१४  रोजी परमपूज्य बापू  (Aniruddha Bapu) श्रीहरिगुरुग्राम येथे येणार आहेत. दर गुरुवारच्या नित्य उपासनेनंतर बापूंचे मराठीतील व हिन्दीतील ही प्रवचन होईल. त्याचप्रमाणे सर्व श्रध्दावान सदगुरुंच्या दर्शनाचा लाभ घेऊ शकतील.   – समीरसिंह दत्तोपाध्ये ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

सद्गुरु अनिरुद्ध बापूंची उपासना

सर्व श्रद्धावानांना कल्पना आहेच की परमपूज्य सद्गुरु बापू मागील ३ गुरुवार श्रीहरिगुरुग्राम येथे प्रवचनासाठी आलेले नाहीत. बापूंचे सलग ३ गुरुवार दर्शन न झाल्याने ब-याच श्रद्धावानांनी बापूंबद्दल आस्थेने व प्रेमाने चौकशी केली. त्या सर्व श्रद्धावानांना मी कळवू इच्छितो की बापू त्यांच्या अतिशय कठोर उपासनेत व्यस्त असून पुढील काही काळ ही उपासना चालू राहणार आहे. ह्या उपासनेच्या कारणास्तव परमपूज्य बापू गेले ३ गुरुवार श्रीहरिगुरुग्राम येथे आलेले नाहीत ह्याची कृपया श्रद्धावानांनी नोंद घ्यावी.

परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक ८ मे २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे मानवाला मिळालेला देह हा पुरुषार्थ साधण्यासाठी चे साधन आहे. हे जाणून मानवाने उचित आहार, विहार, आचार, विचार यांद्वारे देहाची काळजी घेणे आवश्यक आहे, बापुंनी ह्याचे विवेचन केले. जे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो.  ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक ८ मे २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे भगवंताच्या भक्तिमार्गात इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा तुमचा विश्वास किती आहे, यावरच सर्वकाही अवलंबून असते. हे स्पष्ट केले. जे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. (You are Judged by your faith) Aniruddha Bapu Marathi Discourse 08 May 2014. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

ऑनलाईन बँकींगद्वारे देणगी देणे आता सर्वांसाठी खुले(Online donation Aniruddhadham)

काही दिवसांपूर्वीच सद्‌गुरू बापूंनी सर्व श्रध्दावानांच्या हीताकरीता व पवित्र स्पंदनांच्या अभिसरणाकरीत आळंदी येथेल होत असलेल्या पाहिल्या ’अनिरुद्ध धाम’ व त्याच्या रचने संबंधी माहिती दिली. त्याचबरोबर असहाय्य वृध्दांकरीता जुईनगर येथे होत असलेल्या पहिल्या ’इंस्टीट्यूट ऑफ जेरिअ‍ॅट्रीक्स्‌ अ‍ॅन्ड रीसर्च सेंटर’ च्या कामाबद्दल व या दोन प्रकल्पांची व्याप्ती, कार्य व खर्चाबद्दल देखील प्रवचनादर्म्यान माहिती दिली. रामराज्याच्या प्रवचनात विस्तृत केल्याप्रमाणे कष्टकरी व गरीब शेतकर्‍यांच्या लाभाकरिता कर्जत – कोठींबे नजीक गोविद्यापीठम येथे राबविण्यात येणारा ’अनिरुद्धाज

charakha shibir

३ ऑक्टोबर २००२ या दिवशी अनिरुध्दांनी त्यांची १३ कलमी योजना मांडली. ’चरखा’ हे बापूंनी योजलेल्या तेरा कलमापैकी एक कलम. चरखा चालवण्याचे महत्व बापूंनी आपल्याला ’श्रीकृष्णाचे हात’ या चरखा विशेषांकातील अग्रलेखातून सांगितलेले आहे. बापू म्हणतात, “संकटात सापडलेल्या, दरिद्री झालेल्या, दासी, गुलाम बनलेल्या असहाय्य द्रौपदीला वेळच्या वेळी वस्त्रे पुरविणार्‍या भगवान श्रीकृष्णाच्या हाताची बोटे मला चरख्यात दिसतात. हा कृष्णाचा हात तुम्ही हातात कधी घ्याल?” आता वेळ आहे आपण ह्या श्रीकृष्णाचा हात हातात घेण्याची…

मौनचे महत्त्व भाग - २ ( Importance of Silence ) - Aniruddha Bapu Marathi Discourse 8 May 2014

परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक ८ मे २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे हे त्रिविक्रमा तु प्रेमळ आहेस आणि मी अंबज्ञ आहे. हे त्रिविक्रम आवाहन वाक्य मनातल्या मनात म्ह्णत. त्रिविक्रमाशी जुळ्ण्याने म्हणजेच कायिक, वाचिक व मानसिक मौन साधण्यानेच त्रिविक्रमाच्या संकल्पास अनुकूल असे विचार श्रध्दावानांच्या मनात येत राहतात व प्रसन्न शांतीचा अनुभव करत तो स्वतःचा जीवन विकास साधतो. श्रध्दावानांनी दररोज किमान ५ मिनिटे सकाळी व रात्री

मौनचे महत्त्व भाग - १ ( Importance of Silence ) Part 1 ( Aniruddha Bapu Marathi Discourse 8 May 2014 )

परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक ८ मे २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे श्रध्दावानांनी दररोज किमान ५ मिनिटे सकाळी व रात्री मौन कसे पाळावे आणि त्याचे काय फायदे मिळतात, बापुंनी ह्याचे विवेचन केले. जे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. हा ह्या व्हिडिओ चा पहिला भाग आहे.