Marathi

ShriMahadurgeshwarPrappatti-Cover 1

हरि ॐ, सद्‍गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या मार्गदर्शनानुसार श्रावण महिन्यातील सोमवारी अनेक श्रद्धावान पुरूष ’ श्री महादुर्गेश्वर प्रपत्ती’ प्रेमाने करीत असतात. ह्या प्रपत्तीमधील दोन महत्त्वाची अंग म्हणजे ’श्री महादुर्गेश्वर प्रपत्ती कथा’ व ’व्दादश – ज्योतिर्लिंग आरती’. काही वयस्कर व बहुभाषिक श्रद्धावानांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही कथा वाचण्यास तसेच आरती म्हणण्यास त्यांना अडचणी येत आहेत. बापूंनी सांगितल्याप्रमाणे प्रपत्तीच्या वेळी अशा श्रद्धावानांच्या कुटुंबातील स्त्री व्यक्तीची, उदा. आई, पत्नी, बहीण किंवा इतर कोणत्याही स्त्री व्यक्तीची कथा

Mi-Pahilela-Bapu-Cover-marathi

हरि ॐ, मला सर्वांना कळविण्यात आनंद होत आहे की ‘मी पाहिलेला बापू’ या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे वितरण आज म्हणजे गुरूपौर्णिमा, दिनांक ०८ जुलै २०१७ रोजी आम्ही सुरु करत आहोत. तसेच ‘मी पाहिलेला बापू’ या पुस्तकाची हिन्दी आवृत्ती आधी कळविल्या प्रमाणे वितरणासाठी २० जुलै २०१७ पासून उपलब्ध करुन देण्याचे आमचे प्रयास सुरु आहेत. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

श्रीहरिगुरुग्राम येथे सद्‌गुरु बापूंचे आगमन व दर्शन

हरि ॐ, सर्व श्रद्धावानांना सूचित करण्यात येत आहे की सद्‌गुरु बापू आज श्रीहरिगुरुग्राम येथे उपासनेनंतर दर्शनाच्या वेळेस येतील. सभी श्रद्धावानों को यह सूचित किया जाता है कि सद्‌गुरु बापू आज श्रीहरिगुरुग्राम में उपासना के बाद दर्शन के समय आयेंगे।   ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ – विश्वातील अद्वितीय संघटन” या रमेशभाई मेहता लिखित व लोटस पब्लिकेशन्स प्रा. लि. प्रकाशित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा काल दि. २९ एप्रिल २०१७ रोजी दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात पार पडला. हे पुस्तक एकाच वेळी ४ भाषांमध्ये; मराठी, हिंदी, गुजराती आणि इंग्रजी भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आले. ह्या पुस्तकाचे प्रकाशन मा. राज्यपाल (उत्तरप्रदेश) राम नाईकजी, ज्येष्ठ संसद सदस्य तसेच एस्सेल ग्रुपचे अध्यक्ष सुभाषचंद्रजी व प्रांतप्रचारक (कोकण प्रांत) डॉ. सतीश मोढ ह्यांच्या हस्ते करण्यात

महारक्तदान शिबीर २०१७

दिलासा मेडिकल ट्रस्ट अ‍ॅन्ड रिहॅबिलीटेशन सेंटर द्वारा आयोजीत व श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन आणि अनिरुद्धाज्‌ अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमानाच्या आधारे साकार होणार्‍या महारक्तदान शिबीराचे यंदा १८ वे वर्ष आहे. १९९९ साली डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी (सद्‌गुरु बापू) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झालेल्या या शिबीरांचे उपक्रम छोट्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर आयोजीत करण्यात येतात. २०१६ साली महाराष्ट्रातील १०६ ठिकाणी रक्तदान शिबीरांचे यशस्वीरित्या आयोजन करून एकूण ११,२१६ बाटल्या रक्त जमा केले

Thursday-Upasana-Shree-Harigurugram

हरि ॐ गुरुवारी श्रीहरिगुरुग्राम येथे आरतीनंतर दर्शन सुरू होण्याआधी सद्गुरुंसमोर प्रदक्षिणा श्लोक म्हणत श्रद्धावान स्वत:भोवती प्रदक्षिणा करतात. गुरुवार दिनांक २३ मार्च २०१७ पासून प्रदक्षिणेच्या क्रमामध्ये यात खालीलप्रमाणे बदल केले जातील. १) सर्वप्रथम श्री अनिरुद्ध उपासनेतील मंत्रजप १ वेळा घेण्यात येईल. हा मंत्रजप आहे – ‘ॐ अनिरुद्धाय सप्तचक्रनिवासिनीपुत्राय दत्तपौत्राय नम: ।’ २) यानंतर प्रदक्षिणा श्लोक म्हणण्यात येईल. हा श्लोक आहे – ‘यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च । तानि तानि विनश्यन्ति

श्रीचण्डिका एक्झाल्टेशन आर्मी के प्रशिक्षण की नई बॅच

हरि ॐ. गुरुवार, दि. १७ मार्च २०१७ को सद्‍गुरु अनिरुद्ध बापू ने पितृवचन के बाद एक अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना की। इस सूचना में, ‘रामराज्य’ संकल्पना का एक अंग रहनेवाली ‘श्रीचण्डिका एक्झाल्टेशन आर्मी’ के प्रशिक्षण वर्ग की दूसरी बॅच जल्द ही शुरू की जायेगी, ऐसा बापू ने घोषित किया। अगले गुरुवार, यानी दि. २३ मार्च २०१७ को, इस प्रशिक्षण वर्ग के प्रवेश के लिए आवश्यक फॉर्म्स, श्रीहरिगुरुग्राम में एक काउंटर पर

श्री पंचमुख-हनुमत्-कवच - मराठी अर्थ

॥हरि: ॐ ॥  ॥श्री पंचमुख-हनुमत्-कवच ॥  (संस्कृत आणि मराठी अर्थ)  ॥अथ श्रीपञ्चमुखहनुमत्कवचम् ॥ श्रीगणेशाय नम:| ॐ अस्य श्रीपञ्चमुखहनुमत्कवचमन्त्रस्य ब्रह्मा ऋषि:| गायत्री छंद:| पञ्चमुख-विराट् हनुमान् देवता| ह्रीम् बीजम्| श्रीम् शक्ति:| क्रौम् कीलकम्| क्रूम् कवचम्| क्रैम् अस्त्राय फट् | इति दिग्बन्ध:|  या स्तोत्राचा ऋषि ब्रह्मा असून छंद गायत्री, ह्या स्तोत्राची देवता पंचमुख-विराट-हनुमान आहे, ह्रीम् बीज आहे, श्रीम् शक्ति आहे, क्रौम् कीलक आहे, क्रूम् कवच आहे आणि ‘क्रैम् अस्त्राय फट्’ हा दिग्बन्ध आहे. ॥श्री

साईनिवास

 अनेक साईभक्तांसाठी श्री साईसत्‌चरित हा ग्रंथ अतिशय जिव्हाळ्याचा आहे. अनेक श्र्द्धावान या अपौरुषेय ग्रंथाचे नियमीत पारायण करतात. हा ग्रंथ ज्या वास्तुत लिहीला गेला ती वास्तु म्हणजेच श्री साईसत्‌चरितकार श्री. गोविंद रघुनाथ दाभोलकर (हेमाडपंत) यांचे वांद्रे येथील निवासस्थान – साईनिवास. श्रीसाईसत्‌चरितामधील ४०व्या अध्यायात आपण साईनिवास येथे १९१७ साली श्री साईनाथांच्या तसबीरीचे झालेले आगमन व तेव्हापासून सुरु झालेल्या होळी पौर्णिमा उत्सवाची कथा वाचतो. हेमाडपंत श्री साईसत्‌चरितामधील ४०व्या अध्यायात म्हणतात, ” तैंपासाव हा

कोल्हापूर मेडिकल अँड रिहॅबिलिटेशन कँप २०१७ची तयारी

गेली १३ वर्षे सातत्याने आयोजित केला जात असलेल्या कोल्हापूर मेडिकल अँड रिहॅबिलिटेशन कँपच्या २०१७ च्या सत्राला सुरुवात होत आहे. तब्बल १० एकरची व्याप्ती असणाऱ्या ह्या कँपकरिता मनुष्य़बळही तेवढ्याच मोठ्या संख्येने लागणार. ह्या भक्तिमय निष्काम सेवेकरिता ठिकठिकाणाहून यंदा सेवेकरिता संधी मिळालेले कार्यकर्ते शिबिरासाठी निघाले. मुंबईहून २२ बसेस, तसेच इतर कार्समधून मिळून ७४८ कार्यकर्ते, पुण्याहून ३ बसेसमधून ११३ कार्यकर्ते, तर रायगडमधून १ बसमधून २५ कार्यकर्ते शिबिराकरिता रवाना झाले. ह्या कोल्हापूर मेडिकल अँड