Marathi

श्रीश्वासम्‌ - मूषक-अर्पण करण्याविषयी माहिती(Mushak offering at Shreeshwasam)

Mushak offering at Shreeshwasam श्रीश्वासम्‌ उत्सवात सद्‍गुरू श्रीअनिरुध्द बापूंच्या निर्देशानुसार श्रध्दावान मानवाच्या श्वासक्रियेचे प्रतिक मानला जाणार्‍या मूषकाचे चित्र काढून त्या मूषकास (श्रीमूलार्कगणेशाच्या चरणी) अर्पण करत आहेत. यासाठी श्रध्दावानांना चार भाग असलेल्या एका कागदावर सर्वात वरील भागात मूषकाचे चित्र काढून दिलेले आहे व श्रध्दावानांना त्याखाली तीन भागांमध्ये स्वत: तीन मूषक काढायचे आहेत. हे चार मूषक श्वासप्रक्रियेच्या चार स्थिती दर्शवितात १) पूरक (श्वास आत घेणे) २) अन्त:कुंभक (आत घेतलेला श्वास धारण करणे)

श्रीश्वासम्‌ उत्सवादरम्यान असलेली झाल (Zal During The ShreeShwasam Utsav)

सद्‌गुरू परमपूज्य बापूंनी त्यांच्या प्रवचनात सांगीतल्याप्रमाणे ’श्रीश्वासम्‌’ ही त्यांच्याकडून कडून आम्हा सर्व श्रध्दावानांना मिळालेली ही सर्वोकृष्ठ भेट आहे. श्रीश्वासम्‌ उत्सवाच्या माध्यमाने श्रध्दावानांना अनेक सुंदर व पवित्र गोष्टी अनुभवण्याची संधी बापू देत आहेत. ह्या अनेक गोष्टींपैकी एक म्हणजे मुख्यस्टेजसमोर असलेल्या ‘झाली’. उत्सवाच्या मुख्यस्टेजवर असलेली मोठीआई, चंडिकाकूल, श्रीयंत्रकूर्मपीठम्‌, शाकंभरी-शताक्षी देवी व बालहनुमंतासहीत असलेल्या अंजानामातेचे दर्शन घेण्याच्या आधी व घेतल्यानंतर देखील श्रध्दावानांना सुबक स्तंभांवर पसरलेल्या पवित्र झालींखालून जायची संधी सद्‌गुरूंच्या कृपेने उपलब्ध करुन

श्रीश्वासम्‌ गुह्यसूक्तम्‌ ( The ShreeShwasam The Guhyasuktam )

हरि ॐ. अरुला ही ह्या विश्‍वातील सर्वोच्च व सर्वोत्कृष्ट ’निरोगीकरण शक्ती’ आहे (The Healing Power). सर्व दु:खाना दूर करणारी ही अरुला अक्षरश: तिष्ठत असते मानवांनी तिला स्वीकारावे म्हणून. ह्या निरोगीकरणासाठीची शृंखला ‘श्रीश्वासम्‌ गुह्यसूक्ता’त आदिमातेने व्यवस्थित तयार करुन ठेवलेली आहे. श्रीहरिगुरुग्राम येथे सध्या सुरु असलेल्या श्रीश्वाम्‌ उत्सवादरम्यान आलेल्या श्रध्दावानांना हे गुह्यसूक्तम्‌, श्रीपंचमुखी हनुमंत व श्रीअश्विनी कुमारांचे दर्शन घेताना ऎकायला मिळत आहे. श्रध्दावान शांतचित्ताने व प्रेमपूर्वक विश्‍वासाने हे ऎकून गुह्यसूक्ताचा निस्सीम आनंद

Aniruddha Bapu, अनिरुद्ध बापू, Bapu, बापू, Anirudhasinh, अनिरुद्धसिंह, अनिरुद्ध जोशी, Aniruddha Joshi, Dr. aniruddha Joshi , डॉ. आनिरुद्ध जोशी, सद्‍गुरु अनिरुद्ध, सद्‍गुरु अनिरुद्ध बापू, Blood Donation camp, Blood Donation, रक्तदान शिबिर, रक्तदान,Pravachan,discourse, Bandra, Mumbai, Maharashtra, India, New English school, IES, Indian Education Society,

दिनांक १२ एप्रिल २०१५ रोजी ‘दिलासा मेडिकल ट्रस्ट अॅण्ड रिहॅबिलिटेशन सेंटर’ (Dilasa Medical Trust), ‘अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिजास्टर मॅनेजमेंट’ (Aniruddha’s Academy of Disaster Management) आणि ‘श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन’ (Shree Aniruddha Upasana Foundation) या संस्थांतर्फे श्रीहरिगुरूग्राम येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या रक्तदान शिबिराआधी सर्वांना खात्री होती की आपण १ लाखाचा टप्पा नक्कीच पार करणार. ह्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विविध उपासना केंद्रांना केलेल्या आवाहनाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. या विविध

Aniruddha Bapu, अनिरुद्ध बापू, Bapu, बापू, Anirudhasinh, अनिरुद्धसिंह, अनिरुद्ध जोशी, Aniruddha Joshi, Dr. aniruddha Joshi , डॉ. आनिरुद्ध जोशी, सद्‍गुरु अनिरुद्ध, सद्‍गुरु अनिरुद्ध बापू, God, Lord, Bandra, Mumbai, Maharashtra, India, सद्‌गुरू अनिरुध्द बापू, श्रीसूक्तम्‌, ShreeSooktam, lopamudra, लोपामुद्रा

९ एप्रिल २०१५ पासून म्हणजे गेल्या गुरुवारपासून परमपूज्य बापूंनी ‘श्रीसूक्तम्‌’ (ShreeSooktam) मोठ्या आईच्या म्हणजेच आदिमातेच्या स्तोत्रावर, स्तवनावरील प्रवचनास सूरूवात केली आहे.  सर्वश्रेष्ठ ब्रम्हऋषी अगस्ती मुनींची पत्नी सर्वश्रेष्ठ ब्रम्हवादिनी लोपामुद्रा हिने ‘श्रीसुक्तम्‌’ची रचना केली. लोपमुद्रेचे महत्व विशद करताना बापू म्हणाले, “सर्व मुद्रा जिच्यात लोप पावतात ती लोपामुद्रा. अशा या स्वयंमुद्रा झालेल्या लोपामुद्राकडून आपोआप निघालेले असे हे श्रीसुक्तम्‌. हे सुक्तम्‌ आपल्याला लक्ष्मी ते महालक्ष्मीची खरी ओळख करून देणार आहे. या श्रीसुक्तम्‌चा ९ पातळ्यांवरी

Aniruddha Bapu - Blood Donation camp - 2015 pre

काल दिनांक १२ एप्रिल २०१५ रोजी ‘दिलासा मेडिकल ट्रस्ट अॅण्ड रिहॅबिलिटेशन सेंटर’(Dilasa Medical Trust), ‘अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिजास्टर मॅनेजमेंट’(Aniruddha Academy of Disaster Management) आणि ‘श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन’(Shree Aniruddha Upasana Foundation) या संस्थांतर्फे श्रीहरिगुरूग्राम येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते. दोन महिने आधी ह्या शिबिराची तयारी सुरू केली तेव्हा लक्षात आले की १९९९ पासून करण्यात आलेल्या या रक्तदान शिबीरातून आतापर्यंत ९४,१०७ बाटल्या रक्त जमा केलेले होते आणि सर्वांना खात्री

Aniruddha Bapu, अनिरुद्ध बापू, Bapu, बापू, Anirudhasinh, अनिरुद्धसिंह, अनिरुद्ध जोशी, Aniruddha Joshi, Dr. aniruddha Joshi , डॉ. आनिरुद्ध जोशी, सद्‍गुरु अनिरुद्ध, सद्‍गुरु अनिरुद्ध बापू, Blood Donation camp, Blood Donation, रक्तदान शिबिर, रक्तदान,Pravachan,discourse, Bandra, Mumbai, Maharashtra, India, New English school, IES, Indian Education Society,रक्तदान

परवा म्हणजेच दिनांक ७ एप्रिल २०१५ला ‘रक्तदान शिबिर – २०१५’ (blood donation camp) बाबत पोस्ट येथे टाकली होती. तुम्ही ती पाहिली असेलच. हे रक्तदान आता एक दिवसावर म्हणजेच उद्यावर येऊन ठेपले आहे. ‘दिलासा मेडिकल ट्रस्ट अ‍ॅण्ड रिहॅबिलिटेशन सेंटर’, ‘अनिरुद्धाज्‌ अकॅडमी ऑफ डिजास्टर मॅनेजमेंट’ आणि ‘श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन’ या संस्थांतर्फे श्रीहरिगुरूग्राम येथे रविवारी म्हणजेच दिनांक १२ एप्रिल २०१५ रोजी आयोजित केलेले हे भव्य रक्तदान शिबिर आपण सर्व श्रद्धावानांना उदंड अशा

श्रीअनिरूद्धाज्‌ इन्स्टिट्युट ऑफ योगा’ तर्फे योगाचे प्रशिक्षण वर्ग (Yoga Classes)

भारताला फार प्राचिन काळापासून योगाची परंपरा आहे. या विद्येची योग्य प्रकारे माहिती होऊन सर्व श्रद्धावानांना आरोग्यवान होण्याची संधी उपलब्ध व्हावी यासाठी ‘श्रीहेमाड्पंत प्राच्यविद्या प्रशाला’-Shree Hemadpant Prachyavidya Prashala’ अंतर्गत ‘श्रीअनिरूद्धाज्‌ इन्स्टिट्युट ऑफ योगा(Shree Aniruddha’s Institute of Yoga)’ तर्फे योगाचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहे. योगाचे हे प्रशिक्षण वर्ग १५ मे २०१५ पासून सुरू होत असून मंगळवार आणि शुक्रवार असे आठवड्यातून दोन दिवस श्रीहरीगुरूग्राम (न्यु इंग्लिश स्कूल, वांद्रे- पूर्व)(New English School, Bandra-East) येथे

AADM, Aniruddhas Academy Of Disaster Management, अनिरूद्धाज्‌ अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, Aniruddha Bapu, अनिरुद्ध बापू, Bapu, बापू, Anirudhasinh, अनिरुद्धसिंह, अनिरुद्ध जोशी, Aniruddha Joshi, Dr. aniruddha Joshi , डॉ. आनिरुद्ध जोशी, सद्‍गुरु अनिरुद्ध, God, Disaster management, vani, jyotiba, saptashrungi vani, yatra,

दरवर्षी चैत्र पौर्णिमेला ज्योतिबा आणि वणी येथे मोठी यात्रा असते या यात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होत असतात. या यात्रेला येणार्‍या भाविकांच्या व्यवस्थापनासाठी अनिरूद्धाज्‌ अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’ (Aniruddha’s Academy Of Disaster Management) तर्फे ज्योतिबा आणि सप्तशृंगी वणी येथे सेवा करण्यात आली. त्या सेवेबाबत आकडेवारी खाली देत आहे. सप्तशृंगी वणी २ एप्रिल २०१५ ते ४ एप्रिल २०१५ दरम्यान सकाळी ८ ते रात्रौ १० पर्यंत दोन शिफ्ट मध्ये ही सेवा राबविली

श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ मधील हनुमान चलिसा पठण (Hanuman Chalisa)

श्रद्धावानांसाठी सर्वोच्च तिर्थक्षेत्र असणार्‍या श्रीअनिरुद्ध गुरूक्षेत्रम्‌ येथे दर वर्षी ‘हनुमान चलिसा पठण’ सप्ताह आयोजित केला जातो. यात सलग सात दिवस कमीतकमी १०८ श्रद्धावान प्रेमाने व श्रद्धेने १०८ वेळा (सकाळी ८ ते रात्रौ ८ या दरम्यान) हनुमान चलिसाचे पठण करतात. यावर्षी मंगळवार दिनांक २१ एप्रिल २०१५ (अक्षय तृतिया) पासून सोमवार २७ एप्रिल २०१५ (वैशाख शुद्ध दशमी) पर्यंत ‘हनुमान चलिसा पठण’ होणार आहे. या हनुमान चलिसा पठणात इतर श्रद्धावान येथे येऊन या