Announcements

इको फ्रेंडली गणेश मूर्ती पुनर्मिलाप पध्दती

हरि ॐ, ज्या श्रद्धावानांकडे आज पाच दिवसांच्या गणेशोत्सवाचा पुनर्मिलाप आहे, व रामनाम वह्यांच्या लगद्यापासून बनविलेली इको फ्रेंडली गणेश मूर्ती स्थानापन्न आहे, अशा श्रद्धावानांसाठी परमपूज्य बापूंनी पुढील प्रमाणे पुनर्मिलापाची पर्यायी व्यवस्था सांगितली आहे. एका बादलीत किंवा टब मध्ये पाणी भरावे. त्यात अक्षता, तुळशीचे पान, दुर्वा व उदी अर्पण करावी. गणेशमूर्ती ह्या पाण्यात सोडावी. मूर्ती पूर्ण विरघळल्यावर ते पाणी झाडांना अर्पण करावे किंवा सोयीनुसार एक / दोन दिवसांनी समुद्रात विसर्जित करावे. जय

ShriMahadurgeshwarPrappatti-Cover 1

श्रावण महिन्यामध्ये अनेक श्रद्धावान पुरुष “श्रीमहादुर्गेश्वर प्रपत्ती” प्रेमाने करीत असतात. आज दि. ७ ऑगस्ट २०१७ रोजी श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार असून, आजच्या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहणाचाही योग आहे. ह्या चंद्रग्रहणाचा पर्वकाळ रात्री १०.५२ ते रात्री १२.४९ असल्यामुळे, आज करावयाची “श्रीमहादुर्गेश्वर प्रपत्ती” सायंकाळी सूर्यास्तानंतर रात्री १०.०० वाजेपर्यंत शक्यतो पूर्ण करावी. श्रावण महीने में कई श्रद्धावान पुरुष “श्रीमहादुर्गेश्वर प्रपत्ती” प्रेमपूर्वक करते हैं। आज दि. ७ अगस्त २०१७ यह श्रावण महीने का तीसरा सोमवार

ShriMahadurgeshwarPrappatti-Cover 1

हरि ॐ, सद्‍गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या मार्गदर्शनानुसार श्रावण महिन्यातील सोमवारी अनेक श्रद्धावान पुरूष ’ श्री महादुर्गेश्वर प्रपत्ती’ प्रेमाने करीत असतात. ह्या प्रपत्तीमधील दोन महत्त्वाची अंग म्हणजे ’श्री महादुर्गेश्वर प्रपत्ती कथा’ व ’व्दादश – ज्योतिर्लिंग आरती’. काही वयस्कर व बहुभाषिक श्रद्धावानांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही कथा वाचण्यास तसेच आरती म्हणण्यास त्यांना अडचणी येत आहेत. बापूंनी सांगितल्याप्रमाणे प्रपत्तीच्या वेळी अशा श्रद्धावानांच्या कुटुंबातील स्त्री व्यक्तीची, उदा. आई, पत्नी, बहीण किंवा इतर कोणत्याही स्त्री व्यक्तीची कथा

Maine-Dekhe-Huye-Bapu-Cover_HINDI

हरि ॐ, मुझे यह बतलाते हुए खुशी हो रही है के ‘मैने देखे हुए बापू’ यह हिन्दी किताब आजसे श्रीहरीगुरुग्राम यहा पर सब श्रद्धावानोके लिए उपलब्ध है। जय जगदम्ब जय दुर्गे   ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

Durge-Durghat-Bhari-Mahishasurmardini-Hindi

Hari Om, The moortis can be booked at Shree Harigurugram as of now and at a later stage will most likely be available for booking at kendras also. – Small moorti ( size 3 inches ) Rs. 800 – Medium moorti (size 5 inches ) Rs. 2500 – Large moorti ( size 7 inches ) Rs. 7500 (This cost is inclusive of all taxes). The moortis will be made available

Mi-Pahilela-Bapu-Cover-marathi

हरि ॐ, मला सर्वांना कळविण्यात आनंद होत आहे की ‘मी पाहिलेला बापू’ या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे वितरण आज म्हणजे गुरूपौर्णिमा, दिनांक ०८ जुलै २०१७ रोजी आम्ही सुरु करत आहोत. तसेच ‘मी पाहिलेला बापू’ या पुस्तकाची हिन्दी आवृत्ती आधी कळविल्या प्रमाणे वितरणासाठी २० जुलै २०१७ पासून उपलब्ध करुन देण्याचे आमचे प्रयास सुरु आहेत. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

Maine-Dekhe-Huye-Bapu-Cover_HINDI

हरि ॐ ’मी पाहिलेला बापू (’मैने देखे हुए बापू’) इस पुस्तक का प्रकाशन गुरुपूर्णिमा के दिन मराठी और हिन्दी भाषाओं में किया जाना है। अधिक से अधिक श्रद्धावान, डॉ. अनिरुद्ध याने हमारे बापू के व्यक्तित्व के अनेक पहलुओं को इस पुस्तकद्वारा जान पाएंगे। इस बात को ध्यान में रखते हुए इस पुस्तक का अॅडवान्स बुकिंग किया गया। हमें यह कहते हुए बडा हर्ष हो रहा है कि, अब तक तकरीबन