Announcements

अनिरुद्ध प्रेमसागरा - २५ फेब्रुवारी २०१८ - नाशिक

हरि ॐ, २६ मे २०१३ रोजी ’न्हाऊ तुझीया प्रेमे’ हा भव्य सत्संगाचा कार्यक्रम मुंबईत डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये झाला होता. आजही श्रद्धावानांच्या मनात या कार्यक्रमाच्या गोड आणि सुमधुर आठवणी रुंजी घालत आहेत. या कार्यक्रमाच्या वेळेस सद्‌गुरु श्री अनिरुद्ध म्हणाले होते, “मित्रांनो, चार रसयात्रा झाल्या. शिर्डी, अक्कलकोट, आळंदी आणि मंगेश शांतादुर्गा. त्यानंतर भावयात्रा झाल्या. परंतू सगळ्याच्या बरोबर कायम चालू असते, आणि कायम चालू रहावी तुमच्या प्रत्येकाच्या जीवनात, ती ’आनंदयात्रा’. अवघाची

सर्व श्रद्धावानांसाठी विशेष सूचना

हरि ॐ, आधी सूचित केल्याप्रमाणे शुक्रवार, दि.१६ फेब्रुवारी २०१८ ते बुधवार, दि.२८ फेब्रुवारी २०१८ ह्या कालावधीत श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ श्रद्धावानांस दर्शनासाठी बंद राहणार आहे. कृपया सर्व श्रद्धावानांनी याची नोंद घ्यावी. जैसा कि पहले ही सूचित किया गया है, शुक्रवार, दि. १६ फ़रवरी २०१८ से बुधवार, दि. २८ फ़रवरी २०१८ इस दौरान श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ श्रद्धावानों के लिए दर्शन हेतु बंद रहनेवाला है। कृपया सभी श्रद्धावान इस बात पर ग़ौर करें। ॥ हरि

परमपूज्य बापूंचे आज श्रीहरिगुरुग्राम येथे आगमन

हरि ॐ, आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी, आज आरती नंतर परमपूज्य बापू येत आहेत. सर्वांना दर्शन घेता येईल. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापू ने ३० नवंबर २०१७ के पितृवचनम् में ‘४ सेवाओं का उपहार’ इस बारे में बताया। हर साल, हर दिन, हर पल हर एक श्रद्धावान के मन में, हर एक इन्सान के मन में ये विचार रहता है कि मैं जिस स्थिति में हूं, उस स्थिति से मैं और कैसे आगे चला जाऊं, मेरा विकास कैसा हो जाये, मुझे सुख कैसा प्राप्त हो जाये, मेरे दुख

Naathsamvidh Forum

हरि ॐ, गुरुवारी १४ डिसेंबर २०१७ रोजी सद्गुरू श्री अनिरुद्धांनी पितृवचनामध्ये सर्व श्रद्धावानांना मोठ्या आईची एक सुंदर भेट दिली आहे. ही भेट म्हणजेच श्रद्धावानांना संपूर्ण आयुष्य बदलू शकणारा मार्ग, मंत्र व उपाय – ‘नाथसंविध्’. सुचितदादांनी सांगितल्याप्रमाणे जो जो म्हणून या पितृवचनानुसार पुढे जात राहील त्याचे सर्व अंगांनी, सर्व बाजूंनी व सर्व काळात कल्याणच होईल. या विषयासंबंधी अनेक श्रद्धावान व्हॉट्‍सऍप व फेसबुकवर सुंदर विचार मांडत आहेत. काही जणांनी सुरेख फोटोज्‌व आर्टवर्क

Suchit dada

हरि ॐ, आज गुरुवारी म्हणजेच दिनांक १४ डिसेंबर २०१७ रोजी दाखवण्यात येणार्‍या सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांच्या प्रवचनाविषयी बोलताना परमपूज्य सुचितदादा म्हणाले की, श्रीअनिरुद्धांनी सर्व श्रद्धावानांना संपूर्ण आयुष्य बदलू शकणारा मार्ग, मंत्र व उपाय बहाल केलेला आहे. जो जो म्हणून या प्रवचनानुसार पुढे जात राहील त्याचे सर्व अंगांनी, सर्व बाजूंनी व सर्व काळात कल्याणच होईल. हरि ॐ, आज गुरुवार यानी दिनांक १४ दिसंबर २०१७ को दिखाये जानेवाले सद्‌गुरु श्रीअनिरुद्धजी के प्रवचन के बारे

mothi-aai-navratri

हरि ॐ, इस गुरुवार को यानी दिनांक १४ दिसंबर २०१७ को परमपूज्य सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध एक महत्त्वपूर्ण विषय पर विडियो क्लिपिंग के माध्यम से श्रीहरिगुरुग्राम में श्रद्धावानों के साथ संवाद करनेवाले हैं। यह किसी भी प्रकार की योजना न होकर, सभी श्रद्धावानों के लिए यह ‘मोठी आई’ (माँ चण्डिका) का सुंदर वरदान होगा। कृपया सभी श्रद्धावान इस पर ग़ौर करें। हरि ॐ, या गुरुवारी म्हणजेच दिनांक १४ डिसेंबर २०१७ रोजी परमपूज्य

मातृवात्सल्यविन्दानम्‌

‘मातृवात्सल्यविन्दानम्‌’ त्रिंशोऽध्याय: का याने अध्याय ३० का नाम उस अध्याय के अन्त में ‘दत्तमंगलचण्डिकाप्रकटनम्‌’ यह छपा है। वहॉं पर ‘दत्तमंगलचण्डिकाप्रकटनकारणम्‌’ ऐसा परिवर्तन करें और ‘मातृवात्सल्यविन्दानम्‌’ एकत्रिंशोऽध्याय: का यानी अध्याय ३१ का नाम उस अध्याय के अन्त में ‘गुरुभक्तिमहिमानम्‌’ यह छपा है। वहॉं पर ‘दत्तमंगलचण्डिकाप्रकटनम्‌ तथा गुरुभक्तिमहिमानम्‌’ यह परिवर्तन करें। अध्याय ३० – ‘दत्तमंगलचण्डिकाप्रकटनकारणम्‌’ अध्याय ३१ – ‘दत्तमंगलचण्डिकाप्रकटनम्‌ तथा गुरुभक्तिमहिमानम्‌’ श्रद्धावान ‘मातृवात्सल्यविन्दानम्‌’ ग्रन्थ की अपनी कापी में ऊपर निर्दिष्ट किये गये

मातृवात्सल्यविन्दानम्‌

‘मातृवात्सल्यविन्दानम्‌’ त्रिंशोऽध्याय: म्हणजेच अध्याय ३० चे नाव त्या अध्यायाच्या शेवटी ‘दत्तमंगलचण्डिकाप्रकटनम्‌’ असे छापले आहे, तेथे ‘दत्तमंगलचण्डिकाप्रकटनकारणम्‌’ असा बदल करावा आणि ‘मातृवात्सल्यविन्दानम्‌’ एकत्रिंशोऽध्याय: म्हणजेच अध्याय ३१ चे नाव त्या अध्यायाच्या शेवटी ‘गुरुभक्तिमहिमानम्‌’ असे छापले आहे, तेथे ‘दत्तमंगलचण्डिकाप्रकटनम्‌ तथा गुरुभक्तिमहिमानम्‌’ असा बदल करावा. अध्याय ३० – ‘दत्तमंगलचण्डिकाप्रकटनकारणम्‌’ अध्याय ३१ – ‘दत्तमंगलचण्डिकाप्रकटनम्‌ तथा गुरुभक्तिमहिमानम्‌’ श्रद्धावानांनी आपापल्या ‘मातृवात्सल्यविन्दानम्‌’ ग्रन्थाच्या प्रतीमध्ये वरीलप्रमाणे बदल करून घ्यावेत आणि यापुढे त्या अध्यायांची नावे वरीलप्रमाणे वाचावीत. हा बदल ‘श्रीपुण्यक्षेत्रम्‌’च्या

श्री सद्‌गुरु पुण्यक्षेत्रम्‌

सद्‍गुरु बापू अपने अग्रलेखों एवं प्रवचनों में से श्री सद्‌गुरु पुण्यक्षेत्रम्‌ इस स्थान के महत्व के बारे में हमें बताते ही रहते हैं। इसी श्री सद्‌गुरु पुण्यक्षेत्रम्‌ तीर्थक्षेत्र से संबंधित कार्य के सिलसिले मे आज दिनांक १३ अक्तूबर २०१७ को धुळे, जळगाव और नंदुरबार जिले के कुछ चुनिंदा श्रद्धावान सेवकों के साथ हॅपी होम स्थित मेरे कार्यालय में मिटींग हुई। इस मिटींग में महाधर्मवर्मन् योगीद्रसिंह और महाधर्मवर्मन् विशाखावीरा इनके साथ