Announcements

सब श्रद्धावानों के लिये माँ जगदंबा का आशीर्वाद

माझ्या श्रद्धावान मित्रांनो व बालकांनो! सध्याची जागतिक परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. ह्या वर्षामध्ये भारतवर्षाचे व भारतधर्माचे शत्रू अतिशय जोर करू पाहत आहेत. भारतवर्ष सर्व शत्रूंशी यशस्वी मुकाबला करेल ह्याविषयी संशयच नाही. परंतु ह्यापुढील अडीच हजार वर्षांचा काळ सर्व स्तरांवर विचित्र व विलक्षण वळणे घेणाराच असणार आहे. श्रद्धावानांना ह्या काळात स्वतःचे हित साधून, भारतवर्षाचे व भारतधर्माचे हित साधत, जीवनातील आपदा दूर करण्यासाठी माझ्या मनात जगदंबेच्या व दत्तगुरुंच्या प्रार्थनेनंतर

सब श्रद्धावानों के लिये माँ जगदंबा का आशीर्वाद

मेरे श्रद्धावान मित्रों और बालकों! वर्तमान जागतिक परिस्थिति दिनबदिन अधिक ही बिकट बनती जा रही है। इस साल भारतवर्ष के तथा भारतधर्म के शत्रु अधिक जोर लगाने की कोशिश कर रहे हैं। भारतवर्ष सारे शत्रुओं का यशस्वी रूप से मुकाबला करेगा इस में संदेह ही नहीं है। लेकिन इसके बाद का ढाई हजार वर्ष का समय सभी स्तरों पर विचित्र एवं विलक्षण मोड लेने वाला ही होगा। श्रद्धावानों को इस

अनिरुध्द प्रेमसागरा कार्यक्रमावरील प्रतिक्रिया

हरि ॐ, अनिरुद्ध प्रेमसागरा…मुंबई नंतर बडोदा आणि काल नाशिक…राम लक्ष्मण सीतेच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या भूमीत…बापू प्रेमसागराच्या अनिरुद्ध भावभक्ती वर्षावात सर्वच उपस्थित प्रत्येक क्षणाला अक्षरशः न्हाऊन निघाले. प्रत्येक अभंग पराकोटीच्या उच्चतम भावाने सादर झाला.सर्वच ओथंबलेले स्वर व सूर मन, अंतकरण, चित्ताच्या खोलवर गाभाऱ्यातून निघत होते,जे असंख्य भावनांच्या गहिवरांना मोकळी वाट करून देत होते. अत्यंत उत्कृष्ट नियोजन, गायक, वादक यांचे तेवढेच उत्कृष्ट सादरीकरण, फाल्गुनीवारांचे झोकून दिलेले योगदान, अनुभवसंकिर्तन, अभंगाच्या पार्श्वभूमी वरचे समयोचित

trivikram

आज रविवार दि. २५-०२-२०१८ को ‘दैनिक प्रत्यक्ष’ में प्रकाशित हुए ‘तुलसीपत्र-१४६०’ इस अग्रलेख में त्रि-मुख त्रिविक्रम के प्रकट होने का वर्णन किया गया है। उस त्रि-मुख त्रिविक्रम का तीन स्तरों पर का स्वरूप। [divider] भगवान त्रिविक्रमाचे स्वरूप आज रविवार दि. २५-०२-२०१८ रोजी ‘दैनिक प्रत्यक्ष’मध्ये प्रकाशित झालेल्या ‘तुलसीपत्र-१४६०’ ह्या अग्रलेखामध्ये त्रि-मुख त्रिविक्रम प्रकटल्याचे वर्णन आले आहे. त्या त्रि-मुख त्रिविक्रमाचे तीन स्तरांवरील स्वरूप.   अतिसूक्ष्म स्तरावर / अतिसूक्ष्म स्तर पर सूक्ष्म स्तरावर

अनिरुद्ध प्रेमसागरा - २५ फेब्रुवारी २०१८ - नाशिक

हरि ॐ, २६ मे २०१३ रोजी ’न्हाऊ तुझीया प्रेमे’ हा भव्य सत्संगाचा कार्यक्रम मुंबईत डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये झाला होता. आजही श्रद्धावानांच्या मनात या कार्यक्रमाच्या गोड आणि सुमधुर आठवणी रुंजी घालत आहेत. या कार्यक्रमाच्या वेळेस सद्‌गुरु श्री अनिरुद्ध म्हणाले होते, “मित्रांनो, चार रसयात्रा झाल्या. शिर्डी, अक्कलकोट, आळंदी आणि मंगेश शांतादुर्गा. त्यानंतर भावयात्रा झाल्या. परंतू सगळ्याच्या बरोबर कायम चालू असते, आणि कायम चालू रहावी तुमच्या प्रत्येकाच्या जीवनात, ती ’आनंदयात्रा’. अवघाची

सर्व श्रद्धावानांसाठी विशेष सूचना

हरि ॐ, आधी सूचित केल्याप्रमाणे शुक्रवार, दि.१६ फेब्रुवारी २०१८ ते बुधवार, दि.२८ फेब्रुवारी २०१८ ह्या कालावधीत श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ श्रद्धावानांस दर्शनासाठी बंद राहणार आहे. कृपया सर्व श्रद्धावानांनी याची नोंद घ्यावी. जैसा कि पहले ही सूचित किया गया है, शुक्रवार, दि. १६ फ़रवरी २०१८ से बुधवार, दि. २८ फ़रवरी २०१८ इस दौरान श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ श्रद्धावानों के लिए दर्शन हेतु बंद रहनेवाला है। कृपया सभी श्रद्धावान इस बात पर ग़ौर करें। ॥ हरि

परमपूज्य बापूंचे आज श्रीहरिगुरुग्राम येथे आगमन

हरि ॐ, आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी, आज आरती नंतर परमपूज्य बापू येत आहेत. सर्वांना दर्शन घेता येईल. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापू ने ३० नवंबर २०१७ के पितृवचनम् में ‘४ सेवाओं का उपहार’ इस बारे में बताया। हर साल, हर दिन, हर पल हर एक श्रद्धावान के मन में, हर एक इन्सान के मन में ये विचार रहता है कि मैं जिस स्थिति में हूं, उस स्थिति से मैं और कैसे आगे चला जाऊं, मेरा विकास कैसा हो जाये, मुझे सुख कैसा प्राप्त हो जाये, मेरे दुख

Naathsamvidh Forum

हरि ॐ, गुरुवारी १४ डिसेंबर २०१७ रोजी सद्गुरू श्री अनिरुद्धांनी पितृवचनामध्ये सर्व श्रद्धावानांना मोठ्या आईची एक सुंदर भेट दिली आहे. ही भेट म्हणजेच श्रद्धावानांना संपूर्ण आयुष्य बदलू शकणारा मार्ग, मंत्र व उपाय – ‘नाथसंविध्’. सुचितदादांनी सांगितल्याप्रमाणे जो जो म्हणून या पितृवचनानुसार पुढे जात राहील त्याचे सर्व अंगांनी, सर्व बाजूंनी व सर्व काळात कल्याणच होईल. या विषयासंबंधी अनेक श्रद्धावान व्हॉट्‍सऍप व फेसबुकवर सुंदर विचार मांडत आहेत. काही जणांनी सुरेख फोटोज्‌व आर्टवर्क

Suchit dada

हरि ॐ, आज गुरुवारी म्हणजेच दिनांक १४ डिसेंबर २०१७ रोजी दाखवण्यात येणार्‍या सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांच्या प्रवचनाविषयी बोलताना परमपूज्य सुचितदादा म्हणाले की, श्रीअनिरुद्धांनी सर्व श्रद्धावानांना संपूर्ण आयुष्य बदलू शकणारा मार्ग, मंत्र व उपाय बहाल केलेला आहे. जो जो म्हणून या प्रवचनानुसार पुढे जात राहील त्याचे सर्व अंगांनी, सर्व बाजूंनी व सर्व काळात कल्याणच होईल. हरि ॐ, आज गुरुवार यानी दिनांक १४ दिसंबर २०१७ को दिखाये जानेवाले सद्‌गुरु श्रीअनिरुद्धजी के प्रवचन के बारे