Announcements

"हितगुज" स्त्रियांसाठी ई- मासिक

हरि ॐ, स्त्रियांनी स्त्रियांसाठी चालविलेले, स्त्रीजीवनाला सर्वांगांनी परिपूर्ण व संपन्न करण्यासाठी घडविलेले ई- स्त्रीमासिक- “हितगुज” लवकरच प्रकाशीत होणार आहे. ह्यासाठी सर्व स्तरांवरील, तसेच अगदी कौटुंबिक जीवनापासून नोकरीपर्यंत, स्वत:ची अपत्ये सांभाळण्यापासून स्वत:चा व्यवसाय करण्यापर्यंत, स्वजनांची सेवा करण्यापासून सामाजिक सेवा करण्यापर्यंत – अशा विविध क्षेत्रात असणा‍र्‍या किंवा कुठल्याही क्षेत्रात नसणार्‍यासुद्धा सश्रद्ध स्त्रीसाठीचे हे मासिक म्हणजे तीचे हक्काचे व्यासपीठ आणि मार्गदर्शकसुद्धा. एवढेच नव्हे, तर स्त्रीसाठी मनोरंजनाची विविध द्वारे उघडून देणारे असे – खास फक्त

अधिकृत अनिरुद्ध उपासना केंद्रांबाबत सूचना

हरि ॐ आपण सर्व श्रद्धावानांनी अनिरुद्ध पौर्णिमेचा उत्सव नुकताच मोठ्या उत्साहात साजरा केला. ह्या उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी देखील अधिकृत ‘अनिरुद्ध उपासना केंद्रां’ना पादुका वितरण करण्याचा व नवीन मान्यता मिळालेल्या केंद्रांना पादुका प्रदान करण्याचा सोहळा अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडला. ‘पादुका’ स्वरूपात आपले लाडके सद्गुरु बापूच आपल्याबरोबर येत आहेत’ ह्या भावनेने उपस्थित श्रद्धावान भक्तिभाव चैतन्यामध्ये चिंब न्हाऊन निघाले, हे आपण सगळ्यांनीच अनुभवले. ह्या वर्षी नव्याने मान्यता मिळालेल्या ७२ ‘अनिरुद्ध उपासना केंद्रां’ना

Aniruddha TV VOD App Launch

हरि ॐ, गुरुवार दिनांक २५-१०-२०१८ को श्रीहरिगुरुग्राम में ‘पिपासा – ३’ यह अभंग संग्रह प्रकाशित हुआ। परमपूज्य अनिरुद्धजी की उपस्थिति में हुए इस कार्यक्रम में सभी श्रद्धावान ’भक्तिभाव चैतन्य’ में सराबोर हो गये। चुनिन्दा दस अभंगों को प्रस्तुत करते समय तल्लीन हुए गायक कलाकारों तथा वादकोंने और सद्‌गुरु श्रीअनिरुद्धजी से उन्हें मिलनेवाले प्रतिसाद ने, आज भी कई श्रद्धावानों के दिल में बसेरा किया है। इस कार्यक्रम की मधुरता का आस्वाद

पादुका वितरण एवं पादुका प्रदान समारोह २०१८

सभी श्रद्धावानों के लिए ‘अनिरुद्धपूर्णिमा’ यह कितना महत्त्वपूर्ण उत्सव है यह कहने की ज़रूरत नही है। हम सभी श्रद्धावान हमारे प्रिय परमपूज्य सद्गुरु अनिरुद्धजी का जन्मदिवस मनानेवाले इस उत्सव की बड़ी अधीरता से प्रतीक्षा करते हैं। इस उत्सव के बाद का दिन भी श्रद्धावानों के लिए महत्त्वपूर्ण है – ‘अनिरुद्धपूर्णिमा’ के दूसरे दिन सभी अधिकृत ‘अनिरुद्ध उपासना केन्द्रों’ को अगले सालभर के लिए नयीं पादुकाएँ प्रदान की जाती हैं। एक

न्हाऊ तुझिया प्रेमे - २

सद्गुरु गुणसंकीर्तनाचा महिमा अपार आहे. सद्गुरु अनिरुद्धांवरील श्रद्धावानांच्या प्रेमातूनच अनेक भक्तिरचनांचा उदय झाला. अनेक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ श्रद्धावानांनी ह्या भक्तिरचनांमधून त्यांच्या सद्गुरुंचे गुणसंकीर्तन केले आहे. श्रीकृष्णशास्त्री इनामदार, त्यांच्या पत्नी सुशिलाताई इनामदार, लीलाताई पाध्ये, आद्यपिपा, साधनाताई, मीनावैनी हे सर्व श्रेष्ठ आणि ज्येष्ठ श्रद्धावान होते. त्यांच्या ह्या भक्तिरचनांना सूर आणि स्वरांचे कोंदण लाभले आणि ह्यातूनच जन्म झाला – ‘ऐलतीरी मी पैलतीरी तू’, ‘गाजतीया ढोल नी वाजतीया टाळ’, ‘पिपासा’, ‘वैनी म्हणे’, ‘पिपासा पसरली’,

अनिरुद्ध भजन म्युजिक ॲपबाबत सूचना

हरि ॐ, सर्व श्रद्धावानांची गुरुवारच्या ‘पिपासा-३’ आल्बमच्या प्रकाशन सोहळ्यासंबंधी उत्सुकता शिगेला पोहोचलेली दिसत आहे. त्यातच हा पिपासा-३ अल्बम ज्या ॲपच्या माध्यमातून सर्व श्रद्धावानांपर्यंत पोहोचणार आहे, ते ‘अनिरुद्ध भजन म्युजिक’ ॲप डाऊनलोड होण्यास सुरुवातही झालेली आहे. काही श्रद्धावान ह्या ॲपच्या कार्यपद्धतीबद्दल असलेल्या आपल्या शंकाही संस्थेच्या आयटी टीमबरोबर शेअर करत आहेत. विशेषत: – ‘ह्या ॲपच्या माध्यमातून ’पिपासा-३’ अल्बम खरेदी केल्यावर तो दोन डिव्हाईसवर वापरता येईल’ असा जो उल्लेख आधीच्या नोटमध्ये आहे त्यासंबंधी

Aniruddha Bhajan Music App - Pipasa-3

Hari Om, I am very much delighted to let you know that many Shraddhavans have already downloaded the ‘Aniruddha Bhajan Music App’ and have also pre-booked the ‘Pipasa-3’ album. I am sure more and more Shraddhavans will further avail the opportunity. Here, I would also like to clarify that we will not be publishing this album (Pipasa-3) in the form of a CD and it will be made available only through our

अनिरुद्ध भजन म्युजिक अ‍ॅप

हरि ॐ, सर्व श्रद्धावानांना हे माहीत असेलच की ‘पिपासा’ अभंगमालिकेतील पुढील अभंगसंग्रह ‘पिपासा-३’ येत्या गुरुवारी म्हणजे दि. २५ ऑक्टोबर २०१८ रोजी प्रकाशित होणार आहे. ह्या संग्रहातील १० निवडक अभंग श्रीहरिगुरुग्राम येथे प्रत्यक्ष परमपूज्य सद्‍गुरु अनिरुद्धांच्या (बापूंच्या) उपस्थितीत स्टेजवरून वाद्यवृंदाच्या साथीने गायले जाणार आहेत. ह्या प्रकाशन सोहळ्यानंतर हा अभंगसंग्रह सर्व श्रद्धावानांकरिता उपलब्ध होईल, जो ॲपच्या माध्यमातून श्रद्धावान खरेदी करू शकतात, हेदेखील श्रद्धावानांना ज्ञात आहेच. ह्या ॲपचे नाव ‘अनिरुद्ध भजन म्युजिक’ (Aniruddha

पिपासा-३ प्रकाशन सोहळा

 आज सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या, दैनिक ‘प्रत्यक्ष’मध्ये प्रकाशित होणाऱ्या ‘स्वयंभगवान श्रीत्रिविक्रमा’बद्दलच्या अग्रलेखांतून आपल्याला ‘भक्तिभाव चैतन्या’विषयी, त्याच्या सर्वोच्च श्रेष्ठतेविषयी आणि मानवजीवनातील त्याच्या आवश्यकतेविषयी माहिती होतच आहे. पण जेव्हा हा ‘भक्तिभाव चैतन्य’ शब्द आपल्याला माहीतही नव्हता, तेव्हादेखील श्रद्धावानाला ‘पिपासा’ संग्रहातील अभंगांनी ‘भक्तिभाव चैतन्यातच’ चिंब भिजवून टाकले होते. थकलेल्या, क्लांत मनाला शांत करून नवी उभारी देण्याची ताकद ह्या ‘पिपासा’मध्ये आहे. “ ‘पिपासा’च्या अभंगांनी आमचा भक्तिविषयक दृष्टिकोन, नव्हे एकंदर जीवनाविषयीचा दृष्टिकोनच आमूलाग्र बदलून गेला व

Aniruddha-Bapu-Aniruddha-Chalisa-pathan

।। हरि ॐ ।। सद्गुरु श्रीअनिरुद्धांनीच मानव धर्माला परमेश्वरी ऐश्वर्य प्राप्त करून देणारा, म्हणजेच भक्तिच्या सहाय्याने निष्काम कर्मयोग शिकवणारा मार्ग आम्हाला दिला; आमच्या बापूंनीच आम्हाला त्रि-नाथांच्या भक्तीचा सहजसुंदर मार्ग दाखवला, सद्गुरु श्रीअनिरुद्धांनीच आमच्या जीवनात अंबज्ञता आणली, सद्गुरु श्रीअनिरुद्धांमुळेच आमच्या जीवनात आमचे नाथसंविध् सक्रिय आहे, आमच्या जीवनात स्वस्तिक्षेम आहे. सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांनीच आम्हाला “सार्वभौम” असा भगवान श्रीत्रिविक्रमाचा मंत्रगजर दिला आणि या मंत्रगजराच्या फलश्रुतीच्या रूपात त्रिविक्रमाची १८ वचनेही दिली. हे सर्व केवळ सद्गुरु