Announcements

पिपासा - ४ प्रकाशन सोहळा

हरि ॐ, नुकताच, गुरुवार दि. २५-१०-२०१८ रोजी श्रीहरिगुरुग्राम येथे ‘पिपासा-३’ अभंगसंग्रह प्रकाशित झाला व सर्व श्रद्धावान समूह अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्यात न्हाऊन निघाला. त्याचप्रमाणे आता गुरुवार, दि.१४-०२-२०१९ रोजी श्रीहरिगुरुग्राम येथे ‘पिपासा-४’ अभंगसंग्रह प्रकाशित होईल, ज्यामध्ये ह्या संग्रहातील १० निवडक अभंग प्रत्यक्ष परमपूज्य अनिरुद्धांच्या उपस्थितीत स्टेजवरून संपूर्ण वाद्यवृंदाच्या साथीने गायले जातील. ‘पिपासा-३’ प्रमाणेच ‘पिपासा-४’ अल्बम सर्व श्रद्धावानांसाठी “अनिरुद्ध भजन म्युझिक” ऍपच्या माध्यमातून त्याच दिवशी उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. पिपासा-३ अभंगसंग्रहाच्या

श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌संबंधी सूचना

हरि ॐ, शुक्रवार दिनांक १ फेब्रुवारी २०१९ ते शुक्रवार दिनांक १५ फेब्रुवारी २०१९  ह्या कालावधीत वार्षिक मेन्टेनन्सच्या कामानिमित्ताने श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ दर्शन, जलाभिषेक, पंचोपचार पूजन, श्रीरुद्र सेवा, श्रीदत्तकैवल्य याग सेवा, श्रीरामरसायन पठण इ. सर्व विधी व उपचारांसाठी बंद राहील, ह्याची सर्व श्रद्धावानांनी कृपया नोंद घ्यावी. ———————————————————————————- हरि ॐ , शुक्रवार दि. १ फरवरी २०१९ से शुक्रवार दि. १५ फरवरी २०१९ इस अवधी में, वार्षिक मेन्टेनन्स कार्य के कारण श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ दर्शन,

सद्गुरु श्री अनिरुद्ध बापु के अग्रलेख ऑनलाईन पढने का स्वर्णिम अवसर

हरि ॐ हम श्रद्धावानों को त्रि-नाथों से जोडने वाले ‘समर्थ-सेतु’ स्वयंभगवान श्री त्रिविक्रम के भक्तिभाव चैतन्य में रहना, यही हर एक श्रद्धावान के लिए राजमार्ग है, यह मार्गदर्शन हमें परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापु दैनिक प्रत्यक्ष के अग्रलेखों से कर रहे हैं। हम सभी जानते हैं कि सद्गुरु श्रीअनिरुद्धजी विभिन्न मार्गों से अपने श्रद्धावान मित्रों के साथ संवाद करते हैं। हर गुरुवार को श्रीहरिगुरुग्राम में होने वाले पितृवचन (प्रवचन) के

Aniruddha Bhajan Music

हरि ॐ, श्रद्धावानों की सुविधा के लिए, सद्‌गुरु श्रीअनिरुद्धजी के बतायेनुसार गत कुछ महीनों में विभिन्न ॲन्ड्रोइड ॲप्स बनाये गये। लेकिन कुछ टेक्निकल रिक्वायर्मेंट्‍स के कारण आय.ओ.एस. (iOS) ॲप्स उपलब्ध नहीं कराये जा सके। इसी दृष्टि से आज हम एक वेबसाईट लाँच कर रहे हैं, जिसकी सहायता से ’अनिरुद्ध भजन म्युजिक’ इस ॲप में उपलब्ध अल्बम्स, ॲपल (iOS) और अन्य किसी भी फोन में या डेस्कटॉप में होनेवाले वेब ब्राऊजर

bhajan_announcement

 हरि ॐ, जैसा कि सद्गुरु श्री अनिरुद्धजी ने बताया था, गुरुवार दि. १० जनवरी २०१९ को श्रीहरिगुरुग्राम में, डॉ. पौरससिंह अनिरुद्धसिंह जोशी, सभी श्रद्धावानों को भजन करना सिखायेंगे, इसपर सभी श्रद्धावान गौर करें। । हरि ॐ । श्रीराम । अंबज्ञ । । नाथसंविध् ।  ———————————————————————-   हरि ॐ, सद्गुरु श्री अनिरुद्धांनी सांगितल्याप्रमाणे गुरुवार दि. १० जानेवारी २०१९ रोजी श्रीहरिगुरुग्राम येथे डॉ. पौरससिंह अनिरुद्धसिंह जोशी सर्व श्रद्धावानांना भजन करण्यास शिकवणार

सद्‌गुरु श्रीअनिरुध्द द्वारा लिखित तुलसीपत्र १५७७ यह भक्तिभाव चैतन्य से संबंधित अग्रलेख

हरि ॐ, परमपूज्य श्री सुचितदादा ने बतायेनुसार, आज दि. २३-१२-२०१८ को ‘दैनिक प्रत्यक्ष’ में प्रकाशित हुआ तुलसीपत्र-१५७७ यह अग्रलेख विशेष महत्त्वपूर्ण होने के कारण, सभी श्रद्धावानों की सुविधा के लिए PDF स्वरूप में सबको भेज रहा हूँ। ————————————————————————————- हरि ॐ, परमपूज्य श्री सुचितदादांनी सांगितल्याप्रमाणे, आज दि. २३-१२-२०१८ रोजी ‘दैनिक प्रत्यक्ष’ मध्ये प्रकाशित झालेला तुलसीपत्र-१५७७ हा अग्रलेख विशेष महत्त्वाचा असल्यामुळे, सर्व श्रद्धावानांच्या सोयीकरिता PDF स्वरूपात सगळ्यांना पाठवत आहे. ।। हरि ॐ

Krupasindhu Calendar app

हरि ॐ, मला कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की आज दिनांक २२ डिसेंबर २०१८ म्हणजे दत्तजयंती रोजी आपण श्री कृपासिंधू कॅलेंडर ॲन्ड्रोइड ॲप लॉन्च करत आहोत. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर फ्री उपलब्ध असेल. Link – https://play.google.com/store/apps/details?id=com.shreekrupasindhu.calendar हरि ॐ, मुझे यह सूचित करते हुए बहुत खुशी हो रही है कि आज दि. २२ दिसंबर २०१८ यानी दत्तजयंती के दिन हम श्री कृपासिंधू कॅलेंडर ॲन्ड्रोइड ॲप लॉन्च कर रहे हैं । यह

त्रिविक्रम के १८ वचन

हरि: ॐ, सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या दैनिक प्रत्यक्षमधील गुरुवार दिनांक २०-१२-२०१८ रोजीच्या तुलसीपत्र क्र. १५७६ या अग्रलेखाच्या शेवटी आम्ही वाचले की शुभदा ‘भक्तिभाव चैतन्य म्हणजे काय’ हे श्रद्धावानांना सविस्तर समजावून सांगण्याची विनंती देवर्षि नारदांस करते. हे वाचल्यानंतर भक्तिभाव चैतन्याबद्दल जाणून घेण्याची आपल्या सर्वांची उत्कंठा वाढली आहे. या संदर्भात परमपूज्य श्री सुचितदादांनी मला सर्व श्रद्धावानांना कळवण्यास सांगितले आहे की सद्गुरु श्री अनिरुद्धांचा दैनिक प्रत्यक्षमध्ये रविवार दिनांक २३-१२-२०१८ रोजी प्रकाशित होणारा तुलसीपत्र क्र.

"हितगुज" स्त्रियांसाठी ई- मासिक

हरि ॐ, स्त्रियांनी स्त्रियांसाठी चालविलेले, स्त्रीजीवनाला सर्वांगांनी परिपूर्ण व संपन्न करण्यासाठी घडविलेले ई- स्त्रीमासिक- “हितगुज” लवकरच प्रकाशीत होणार आहे. ह्यासाठी सर्व स्तरांवरील, तसेच अगदी कौटुंबिक जीवनापासून नोकरीपर्यंत, स्वत:ची अपत्ये सांभाळण्यापासून स्वत:चा व्यवसाय करण्यापर्यंत, स्वजनांची सेवा करण्यापासून सामाजिक सेवा करण्यापर्यंत – अशा विविध क्षेत्रात असणा‍र्‍या किंवा कुठल्याही क्षेत्रात नसणार्‍यासुद्धा सश्रद्ध स्त्रीसाठीचे हे मासिक म्हणजे तीचे हक्काचे व्यासपीठ आणि मार्गदर्शकसुद्धा. एवढेच नव्हे, तर स्त्रीसाठी मनोरंजनाची विविध द्वारे उघडून देणारे असे – खास फक्त

अधिकृत अनिरुद्ध उपासना केंद्रांबाबत सूचना

हरि ॐ आपण सर्व श्रद्धावानांनी अनिरुद्ध पौर्णिमेचा उत्सव नुकताच मोठ्या उत्साहात साजरा केला. ह्या उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी देखील अधिकृत ‘अनिरुद्ध उपासना केंद्रां’ना पादुका वितरण करण्याचा व नवीन मान्यता मिळालेल्या केंद्रांना पादुका प्रदान करण्याचा सोहळा अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडला. ‘पादुका’ स्वरूपात आपले लाडके सद्गुरु बापूच आपल्याबरोबर येत आहेत’ ह्या भावनेने उपस्थित श्रद्धावान भक्तिभाव चैतन्यामध्ये चिंब न्हाऊन निघाले, हे आपण सगळ्यांनीच अनुभवले. ह्या वर्षी नव्याने मान्यता मिळालेल्या ७२ ‘अनिरुद्ध उपासना केंद्रां’ना