भक्ती नकारात्मक विचार नष्ट करते (Bhakti Destroys Negative Thinking) - Aniruddha Bapu Marathi Discourse 21 August 2014

भक्ती नकारात्मक विचार नष्ट करते  - Bhakti Destroys Negative Thinking

माणसाच्या मनात उठणारे नकारात्मक विचार माणसाच्या मनाला दुर्बल बनवतात. नकारात्मक विचारांच्या आहारी जाण्यामुळे माणूस स्वत:च स्वत:चे नुकसान करून घेतो. भगवंताची भक्ती (Bhakti) नकारात्मक विचार नष्ट कशी करते याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २१ ऑगस्ट २०१४  रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥