अ‍ॅरिझोनामध्ये बायबलवर बंदी (Arizona Bans Bible Study) – Aniruddha Bapu Marathi Discourse 8 May 2014

Arizona Bans Bible – अ‍ॅरिझोना प्रान्तात बफोमेटचे म्हणजे महिषासुराचे साधनास्थळ बांधले जात आहे म्हणजेच सैतानाचे साधनास्थळ बांधले जात आहे. हे दुष्कर्म करणारे परमेश्वराच्या, परमेश्वरी मूल्यांच्या विरुद्ध आहेत आणि त्यांनी सैतानाचे साधनास्थळ बांधण्याच्या या अपवित्र कामाची सुरुवात पवित्र ग्रन्थ बायबलवर बंदी घालून केली आहे. पवित्र परमेश्वरी ग्रन्थाला विरोध करणार्‍या अशा प्रकारच्या सैतानी बुद्धिभेद्यांपासून श्रद्धावानांनी सावध रहावे, असे परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक ८ मे २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

Related Post

Leave a Reply