गुरुपूर्णिमा उत्सव के संदर्भ में सूचना

Aniruddha TV

हरि ॐ,

गुरुपूर्णिमा के उपलक्ष्य में, कई श्रद्धावानों द्वारा यह पूछा गया था कि क्या संस्था की ओर से पिछले कुछ वर्षों में मनाये गए गुरुपूर्णिमा उत्सव के कुछ अंश पुनः देखने को मिल सकते हैं।

इस विनती को मद्देनजर रखते हुए हम आगे दर्शाये समयों पर इस उत्सव की कुछ व्हिडीओ क्लिपींग्स फेसबुक और अनिरुद्ध टिव्ही के माध्यम से दिखानेवाले हैं।

दि. ०५-०७-२०२० – सुबह ११:०० बजे
दि. ०५-०७-२०२० – शाम ०६:०० बजे
दि. ०६-०७-२०२० – सुबह ०५:०० बजे

साथ ही, शाम ०६:०० बजे क्लिपींग्स दिखाने के बाद ‘अनिरुद्ध पाठ’ का भी प्रसारण किया जायेगा।

—————————————————————–

हरि ॐ,

गुरुपौणिमेच्या निमित्ताने अनेक श्रद्धावानांकडून, संस्थेतर्फे मागील काही वर्षांमध्ये साजर्‍या झालेल्या गुरुपौर्णिमा उत्सवाची काही निवडक क्षणचित्रे पुन्हा पहावयास मिळतील का, अशी विचारणा करण्यात आली होती.

त्याचा विचार करून आपण पुढील वेळेस या उत्सवाच्या काही व्हिडीओ क्लिपींग्स फेसबुक आणि अनिरुद्ध टिव्ही च्या माध्यमातून दाखवणार आहोत.

दि. ०५-०७-२०२० – सकाळी ११:०० वाजता
दि. ०५-०७-२०२० – सायंकाळी ०६:०० वाजता
दि. ०६-०७-२०२० – सकाळी ०५:०० वाजता

तसेच सायंकाळी ०६:०० वाजता क्लिपींग्स झाल्यावर अनिरुद्ध पाठाचेही प्रसारण केले जाईल.

Website URL – https://aniruddha.tv

।। हरि ॐ ।। श्रीराम ।। अंबज्ञ ।।
।। नाथसंविध्‌ ।।

Related Post

Leave a Reply