सद्गुरु बापूजी के घर के गणेशोत्सव संबंधी सूचना

हरि ॐ,

हर वर्ष सद्गुरु बापूजी के घर पर ढाई दिन का गणेशोत्सव बडे हर्षोल्लास से भक्तिमय वातावरण में मनाया जाता है तथा कई श्रद्धावान बापूजी के घर पर गणेशजी के दर्शन के लिए मनोभाव से, बडी संख्या में आते हैं। परंतु इस वर्ष कोविड-१९ की भीषण परिस्थिति के कारण, इच्छा होते हुए भी, किसी भी व्यक्ति के लिए गणेशजी के दर्शन खुले नहीं होंगे, कृपया सभी इस बात पर गौर करें।

जिन श्रद्धावानों को संकल्पसुपारी रखने की इच्छा हो अथवा जिनका ऐसा नेम है, वे अपने-अपने घर पर ही संकल्पसुपारी रखकर संकल्प करें और वह सुपारी अगले वर्ष बापूजी के घर के गणेशजी को अर्पण करें।

इसलिए सभी श्रद्धावानों से बिनती है कि इस वर्ष कोई भी, किसी भी कारण से, बापूजी के घर पर गणेश दर्शन के लिए न आए।

——————————————————–

हरि ॐ,

दरवर्षी सद्गुरू बापूंच्या घरी अडीच दिवस गणेशोत्सव अतिशय उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो व अनेक श्रद्धावान बापूंच्या घरच्या गणपतीच्या दर्शनासाठी फार मोठया संख्येने मनोभावे येत असतात. परंतू यावर्षी कोविद-१९ च्या भीषण परिस्थितीमुळे इच्छा असून देखील कोणासाठीही गणपतीचे दर्शन खुले असणार नाही याची कृपया श्रध्दावानांनी नोंद घ्यावी.

ज्या श्रध्दावानांना संकल्पसुपारी ठेवण्याची इच्छा आहे अथवा ज्यांचा असा नेम आहे त्यांनी आपापल्या घरीच संकल्पसुपारी ठेवून संकल्प करावा व ती सुपारी पुढील वर्षी बापूंच्या घरील गणपतीस अर्पण करावी.

तरी सर्व श्रध्दावानांस विनंती आहे की या वर्षी कोणीही कुठल्याही कारणास्तव बापूंच्या घरच्या गणपतीस दर्शनासाठी येऊ नये.

।। हरि ॐ ।। श्रीराम ।। अंबज्ञ ।। 
।। नाथसंविध्‌ ।।

Related Post

Leave a Reply