Home / Pravachans of Bapu / Marathi Pravachan / ‘श्रीश्वासम्’विषयक प्रवचनासंबंधीची सूचना – भाग १ (Announcement Regarding Discourse On ShreeShwaasam – Part 1) – Aniruddha Bapu Marathi Discourse 26 Feb 2015

‘श्रीश्वासम्’विषयक प्रवचनासंबंधीची सूचना – भाग १ (Announcement Regarding Discourse On ShreeShwaasam – Part 1) – Aniruddha Bapu Marathi Discourse 26 Feb 2015

‘श्रीश्वासम्’विषयक प्रवचनासंबंधीची सूचना – भाग १
( Announcement Regarding Discourse On ShreeShwaasam – Part 1 )
‘श्रीश्वासम्’ या उत्सवाची सर्वच श्रद्धावान उत्सुकतेने वाट पाहत आहेत. गुरुवार दिनांक १२ मार्च २०१५ रोजी श्रीहरिगुरुग्राम येथे या उत्सवाबद्दलची माहिती सद्‍गुरु श्री अनिरुद्ध म्हणजेच बापू स्वत: देणार आहेत. हा उत्सव ही जीवनातील सर्वोच्च भेट मी तुम्हाला देत आहे, असे बापुंनी या वेळी सांगितले. ‘श्रीश्वासम्’ची माहिती देणार्‍या या विशेष प्रवचनाबद्दलची सूचना सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २६ फेब्रुवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात दिली, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

One comment

  1. Ambadnya for this bestest gift which we are going to get from you bapuraya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*