श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ में होनेवाले आश्विन नवरात्रि (अशुभनाशिनी नवरात्रि) विधियों का प्रक्षेपण

Aniruddha TV

हरि ॐ,

हर साल चैत्र नवरात्रि (शुभंकरा नवरात्रि) तथा आश्विन नवरात्रि (अशुभनाशिनी नवरात्रि) इन दोनों मंगलमय उत्सवों के दौरान श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ में नवरात्रि उत्सव बहुत ही हर्षोल्लास के साथ मनाया जाता है। पहले दिन भोर में इस उत्सव का शुभारंभ गुरुक्षेत्रम्‌ में स्थित माता श्रीशिवगंगागौरी के मंगलस्नानम्‌ विधि से होता है और उसके बाद मोठी आई महिषासुरमर्दिनी के हाथ में पहनाये जानेवाले आभूषणों (तोडे – बड़े कंगन) के साथ गुरुक्षेत्रम्‌ के परिसर की परिक्रमा की जाती है।

लेकिन इस साल कोरोना वायरस, “कोविद – १९” के प्रभाव के कारण श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌, आनेवाली अशुभनाशिनी नवरात्रि के दौरान भी बंद ही रहनेवाला है और इसलिए उपरोक्त विधियाँ गुरुक्षेत्रम्‌ में नहीं होंगी, इसपर कृपया सभी श्रद्धावान ग़ौर करें। लेकिन घटस्थापना के दिन, यानी शनिवार, दि. १७ अक्तूबर २०२० को, श्रद्धावानों की सुविधा के लिए पिछले कुछ सालों के रेकॉर्डिंग का इस्तेमाल करके, इन विधियों का प्रक्षेपण अनिरुद्ध टी.व्ही., फेसबुक पेज, यु. ट्युब. के माध्यम से सुबह १०.३० बजे से और शाम को नित्य उपासना से पहले, यानी ७.३० बजे से किया जानेवाला है, इसपर भी सभी श्रद्धावान ग़ौर करें।

————————————————–

हरि ॐ,

दरवर्षी चैत्र नवरात्र (शुभंकरा नवरात्र) तसेच आश्विन नवरात्र (अशुभनाशिनी नवरात्र) ह्या दोन्ही मंगलमय उत्सवांच्या काळामध्ये श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ येथे नवरात्रोत्सव अत्यंत हर्षोल्हासात साजरा केला जातो. प्रथम दिवशी पहाटे ह्या उत्सवाचा शुभारंभ गुरुक्षेत्रम्‌ मधील माता श्रीशिवगंगागौरीच्या मंगलस्नानम्‌ विधीने होतो व त्यानंतर मोठी आई महिषासुरमर्दिनीच्या तोड्यांसहित गुरुक्षेत्रम्‌च्या परिसराला परिक्रमा घातली जाते.

परंतु ह्या वर्षी कोरोना वायरस, “कोविद – १९”च्या प्रभावामुळे श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ येत्या अशुभनाशिनी नवरातत्रीच्या काळातही बंदच राहणार असून, वरील विधी गुरुक्षेत्रम्‌मध्ये होणार नाहीत ह्याची कृपया सर्व श्रद्धावानांनी नोंद घ्यावी. मात्र घटस्थापनेच्या दिवशी, म्हणजेच शनिवार, दि. १७ ऑक्टोबर २०२० रोजी, श्रद्धावानांच्या सोयीकरिता मागील काही वर्षांच्या रेकॉर्डिंगचा वापर करून ह्या विधींचे प्रक्षेपण अनिरुद्ध टी.व्ही., फेसबुक पेज, यु. ट्युब.च्या माध्यमातून सकाळी १०.३० वाजल्यापासून व संध्याकाळी नित्य उपासनेच्या आधी, म्हणजेच ७.३० वाजल्यापासून करण्यात येणार आहे ह्याचीही सर्व श्रद्धावानांनी नोंद घ्यावी.

ll हरि ॐ ll श्रीराम ll अंबज्ञ ll
ll नाथसंविध् ll

 

Related Post

Leave a Reply