श्रावण महीना घोरकष्टोद्धरण स्तोत्र पठन संबंधी सूचना

Ghorkashtodharan-Pathan

हरि ॐ,

हर साल संस्था द्वारा पूरे श्रावण महीने में घोरकष्टोद्धरण स्तोत्र पठन का कार्यक्रम आयोजित किया जाता है। इस साल कोरोना वायरस, “कोविद – १९” महामारी के गंभीर हालातों के कारण यह कार्यक्रम आयोजित नहीं किया जा सकता। श्रद्धावानों की इस मुश्किल को मद्देनज़र रखते हुए, संस्था द्वारा (पिछले कुछ सालों के रेकॉर्डिंग का इस्तेमाल करके) इस पठन का लाभ उठाने का प्रबन्ध किया गया है। श्रद्धावान श्रावण महीने में (दि. २१ जुलाई २०२० से १९ अगस्त २०२०) aniruddha.tv एवं Facebook Page के माध्यम से तथा ’अनिरुद्ध भजन म्युझिक रेडिओ’ पर (ऑडिओ रूप में) हररोज़ इस पठन में सहभागी हो सकेंगे।

इस घोरकष्टोद्धरण स्तोत्र पठन का समय प्राय: इस प्रकार होगा :

१) पहला सत्र – सुबह ०९:३० से दोपहर १२:०० बजे तक
२) दूसरा सत्र – शाम ०५:१५ से रात ०७:५० बजे तक

घोरकष्टोद्धरण स्तोत्र पठन संपन्न होने के बाद नित्य उपासना/स्तोत्रपठन और सुंदरकांड पठन प्रसारित किया जायेगा।

सभी श्रद्धावान इस सामुदायिक घोरकष्टोद्धरण स्तोत्र पठन में सहभागी होकर इस भक्तिमय उपक्रम का लाभ उठायें।

—————————————————————

हरि ॐ,

दरवर्षी संस्थेतर्फे संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये घोरकष्टोद्धरण स्तोत्र पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या वर्षी कोरोना वायरस, “कोविद – १९” साथीच्या गंभीर परिस्थितीमुळे हा कार्यक्रम संपन्न होऊ शकणार नाही. श्रद्धावानांची ही अडचण लक्षात घेऊन संस्थेकडून (मागील काही वर्षांच्या रेकॉर्डिंगचा वापर करून) ह्या पठणाचा लाभ घेण्याची सोय करण्यात आली आहे. श्रद्धावान श्रावण महिन्यामध्ये (दि. २१ जुलै २०२० ते १९ ऑगस्ट २०२०) aniruddha.tv व Facebook Page च्या माध्यमातून तसेच ’अनिरुद्ध भजन म्युझिक रेडिओ’ वरून (ऑडिओ स्वरूपात) दररोज या पठणात सहभागी होऊ शकतील.

या घोरकष्टोध्दरण स्तोत्र पठणाची वेळ साधारणपणे पुढील प्रमाणे असेल :

१) पहिले सत्र – सकाळी ०९:३० ते दुपारी १२:०० वाजेपर्यंत
२) दुसरे सत्र – संध्याकाळी ०५:१५ ते रात्रौ ०७:५० वाजेपर्यंत

घोरकष्टोद्धरण स्तोत्र पठण झाल्यावर नित्य उपासना/स्तोत्रपठण व सुंदरकांड पठण होईल.

सर्व श्रद्धावानांनी ह्या सामुदायीक घोरकष्टोध्दरण स्तोत्र पठणामध्ये सहभागी होऊन ह्या भक्तीमय उपक्रमाचा लाभ घ्यावा.

|| हरि ॐ || श्रीराम || अंबज्ञ ||
|| नाथसंविध् ||

Related Post

Leave a Reply