‘अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य’ महासत्संग समारोह के व्हिडीओज्‌ संबंधी सूचना

 

हरि ॐ,

अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य – महासत्संग समारोह के पश्चात् श्रद्धावान आतुरता से प्रतीक्षा कर रहे थे, इस समारोह के व्हिडीओज्‌ की। श्रद्धावानों की इस माँग को मद्देनज़र रखते हुए ९ फ़रवरी को हमने महासत्संग के पहले सत्र (सेशन) के व्हिडीओज्‌ अपनी www.aniruddha-devotionsentience.com इस वेबसाईट पर उपलब्ध करा दिए हैं। ये व्हिडीओज्‌ सबके लिए खुले तथा विनामूल्य हैं। फिर भी, ऐसा ज्ञात हुआ है कि कुछ लोग ये व्हिडीओज्‌ रेकॉर्ड करके फेसबुक, व्हॉटस्‌अ‍ॅप जैसे सोशल मीडिया पर अपलोड कर रहे हैं। 

इन व्हिडिओज् के कॉपीराईट्स (copyright) संस्था के पास होकर, ये व्हिडिओज् कॉपी करके उन्हें अपने फ़ेसबुक अथवा अन्य सोशल मीडिया पर शेअर करना यह सरासर ग़लत बात है और यह मौक़े का अनुचित फ़ायदा उठाने जैसा है। किसी उद्देश्य से ये व्हिडिओज् सब के लिए विनामूल्य उपलब्ध करा दिये गये हैं।

अत: सभी श्रद्धावानों से यह विनती है कि कोई भी इन व्हिडियोज् को इस प्रकार शेअर ना करें। अन्यथा संस्था को मजबूरन् क़ानूनी कार्यवाही करनी पड़ेगी। उसके बजाय, उपरोक्त वेबसाईट की लिंक्स्‌ देकर शेअर करने में कोई आपत्ति नहीं है।

—————————————————————————

हरि ॐ,

अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य – महासत्संग सोहळ्याच्या पश्चात श्रद्धावान आतुरतेने वाट बघत होते, ती ह्या सोहळ्याच्या व्हिडीओज्‌ची. श्रद्धावानांची ही मागणी लक्षात घेऊन ९ फेब्रुवारीला आपण महासत्संगाच्या पहिल्या सत्राचे व्हिडीओज्‌ www.aniruddha-devotionsentience.com ह्या आपल्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिले आहेत. हे व्हिडीओज्‌ सर्वांसाठी खुले व मोफत आहेत. तरी, असे निदर्शनास आले आहे की काहीजण हे व्हिडीओज्‌ रेकॉर्ड करून फेसबुक, व्हॉटस्‌अ‍ॅप सारख्या सोशल मीडियावर अपलोड करीत आहेत.

ह्या व्हिडिओजचे कॉपीराईट्स (copyright) संस्थेकडे असून, हे व्हिडिओज् कॉपी करून स्वत:च्या फेसबुक किंवा इतर सोशल मीडियावर शेअर करणे हे अत्यंत चुकीचे आहे व हे संधीचा गैरफायदा घेण्यासारखे आहे. काही उद्देशाने हे व्हिडिओज् सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

तरी सर्व श्रद्धावानांना विनंती आहे की कुणीही हे व्हिडिओज् अशा प्रकारे शेअर करू नये. अन्यथा संस्थेस अपरिहार्यपणे कायदेशीर कार्यवाही करणे भाग पडेल. त्याऐवजी, वरील उल्लेखिलेल्या वेबसाईटच्या लिंक्स्‌ देऊन शेअर करण्यास काहीही हरकत नाही.

II हरि ॐ II श्रीराम II अंबज्ञ II
II नाथसंविध्‌ II

Related Post

Leave a Reply